व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : अतुल पेठे Print E-mail

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
alt

नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले.  कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले.

 
व्यक्तिवेध : ब्रजेश मिश्रा Print E-mail

 

सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२

‘पोखरण-२’ची अणुचाचणी १९९९ मध्ये झाली आणि त्यानंतरची नऊ वर्षे भारताला सहकार्य नाकारणारी अमेरिका, २००८ मध्ये अणुकरारासाठी भारताला विशेष दर्जा देऊ लागली. सिक्किममधील चीनला जोडणारी नथु-ला खिंड व्यापारी वाहतुकीसाठी २००६ पासून खुली झाली. भारतीय परराष्ट्र धोरणाचा सांधा बदलायला हवा, हे ओळखून २००४ पर्यंत जी मेहनत देशाचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी केली होती, तिला त्यांच्या कारकीर्दीनंतर आलेली ही फळे होत. १९९९ पासून २००४ पर्यंत तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना साथ देताना मिश्रा यांनी हा सांधेबदल घडवून आणला होता.

 
व्यक्तिवेध : झी जिनपिंग Print E-mail

 

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
alt

चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेतेपदी सध्याचे उपाध्यक्ष झी जिनपिंग यांची निवड झाली, ते ‘बेपत्ता’ झाल्याने चर्चेत आले आणि   तेच पंतप्रधान होणार ना, अशीही कुजबुज सुरू झाली. अखेर ते ‘प्रकट’ झाल्याने या कुजबुजीला विराम मिळेल! हू जिंताओ हे पक्षप्रमुख पदावरून २०१२ मध्ये निवृत्त होत असल्याने जिनिपग यांना नेतृत्वाची संधी मिळाली.

 
व्यक्तिवेध : न्या. अलटामस कबीर Print E-mail

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२

भारतीय लोकशाहीचा मानबिंदू ठरलेल्या व लोकमानसात आदराचे स्थान असलेल्या येथील न्यायव्यवस्थेला  मोठी उज्वल परंपरा आहे. या न्यायव्यवस्थेची शिखर संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावर नुकतीच न्या. अलटामस कबीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. कबीर यांचा जन्म कोलकाता येथे १९ जुलै १९४८ रोजी झाला.

 
व्यक्तिवेध : अँडी मरे Print E-mail

 

शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२

‘रोज मरे त्याला कोण रडे’ ही म्हण काही दिवसांपूर्वी अँडी मरेला पूर्णपणे लागू पडत होती. चार ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिसविश्वाचे चार स्तंभ. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत होणाऱ्या प्रदर्शनावरूनच खेळाडूचा दर्जा सिद्ध होत असतो. मरे या ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरी किंवा उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत असे. मात्र जेतेपद त्याला कायम हुलकावणी देई. चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने जेतेपदापासून त्याला दूर राहावे लागले. सहा उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवानेही त्याचे जेतेपदाचे स्वप्न अधुरेच ठेवले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 6 of 8