व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : गिरीश नागराजगौडा Print E-mail

 

गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२

माणूस शरीराने अपंग असला तरी त्याचे मन ताजेतवाने असेल तर तो अशक्य त्या गोष्टी करू शकतो. लंडनमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत एका पायाने अपंग असलेल्या क्रीडापटू गटात कर्नाटकच्या गिरीश होशंगारा नागराजगौडा याने उंच उडी प्रकारात रजतपदक प्राप्त करून भारताची मान उंचावली आहे. त्याचे हे यश नक्कीच ऑलिंपिकमध्ये आपल्या क्रीडापटूंनी केलेल्या कामगिरीवर चढवलेला कळस आहे असे म्हणायला हरकत नाही.

 
व्यक्तिवेध : मायकेल डंकन क्लार्क Print E-mail

बुधवार, ५ सप्टेंबर २०१२

स्टीव्हन किंग यांची गाजलेली ‘ द ग्रीन माइल ’ ही कादंबरी चित्रपटरूपात दाखल झाली, तेव्हा जॉन कफी या देहदंडाची खोटी शिक्षा झालेल्या पोलादी पुरुषाची भूमिका वठविणारा मायकेल डंकन क्लार्क सर्वार्थाने प्रकाशझोतात आला. सव्वातीनशे पौंड (म्हणजे सुमारे १४५ किलो) वजनाचे गोळीबंद शरीरसौष्ठव आणि साडेसहा फुटांची पहाडी उंची यांच्या बळावरही हॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यात येणाऱ्या अपयशांना अखेर विराम मिळाला. डेअर डेव्हिल, होल नाईन यार्डसारख्या बडय़ा स्टुडिओच्या अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये - टीव्ही मालिकांमध्ये त्याचे मजबूत अस्तित्व ओळखीचे बनू लागले.

 
व्यक्तिवेध : हाल डेव्हिड Print E-mail

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२

अमेरिकनांना १९६० च्या दशकात अनेक नाद लागले.. भारतीय वा तिबेटी बौद्ध अध्यात्मापासून ते मारिवानासारख्या मादक द्रव्यांपर्यंत सारे.. पण या सर्वामध्ये न पडणाऱ्या, साधेच जगण्यात आनंद शोधणाऱ्या अमेरिकी माणसांना आधार दिला, तो हाल डेव्हिड सारख्यांनी! तो काळ आता सरलाच, पण त्याचा महत्त्वाचा दुवा ठरलेले डेव्हिडही ९१ व्या वर्षी कालवश झाले. गीतलेखन हा त्यांचा पेशा आणि श्वासही होता.

 
व्यक्तिवेध : आनंदजी वीरजी शाह Print E-mail

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२

जनप्रिय संगीतावर १९७० च्या दशकात काहीशा चढय़ा सुरांची मोहोर उमटवणाऱ्या कल्याणजी-आनंदजी जोडीतील आनंदजी वीरजी शाह गेली काही वर्षे निवृत्तीचा आनंद घेताहेत. संगीतप्रेमी महाराष्ट्रावर त्यांच्या रचनांनी ठसा उमटवला, याची कदर आता ‘लता मंगेशकर पुरस्कार’ त्यांना जाहीर झाल्याने होते आहे. लोकप्रियतेचीच स्पर्धा लावणारे पुरस्कार या जोडीला अनेक मिळाले आणि त्याहून मोठी लोकप्रियताही लाभली, परंतु कारकीर्दीचा गौरव फार कमी झाला.

 
व्यक्तिवेध : शेखर जोशी Print E-mail

शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२

हिंदी भाषेला उत्तम साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. या साहित्यिकांमध्ये उत्तरांचलच्या भूमीतील सारस्वतांची संख्या नजरेत भरण्यासारखी आहे. शेखर जोशी हे त्याच पंक्तीतील साहित्यिक आहेत. त्यांना अलीकडेच इफकोचा साडेपाच लाख रुपयांचा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्तराखंडने जे साहित्यिक हिंदी भाषेला दिले, त्यात शिवानी, शैलेश मथियानी, मनू भंडारी यांचा समावेश आहे. शैलेश मथियानी हे उत्तराखंडचे प्रेमचंद मानले जातात, तर शेखर जोशी हिंदी भाषेचे अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणून लोकप्रिय आहेत. कुमाऊं प्रदेशाच्या अंतर्यामीची झलक त्यांनी हिंदी साहित्यकृतीतून दाखवली आहे. हिमालयाची शुभ्र दृष्टी त्यांना लाभलेली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 8 of 8