व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : अभिलाष टोमी Print E-mail

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

भारतीय नौदलाच्या ‘म्हादेई’ या शिडाच्या नौकेतून जगप्रदक्षिणा करण्याचा पहिला मान मिळवला होता कमांडर दिलीप दोंदे यांनी.. त्यांना तेव्हा साथ करणारा अभिलाष टोमी हा लेफ्टनंट कमांडर आता पुन्हा त्याच नौकेतून जगप्रदक्षिणेला निघाला आहे. मग त्याचे वेगळेपण काय? दोंदे यांनी जो प्रवास काही टप्प्यांवर थांबून केला, तो अभिलाष न थांबता करणार आहे. एक नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही त्याची ‘सागर परिक्रमा-२’ मोहीम यशस्वी झाल्यास तो असे करणारा ८० वा मानव, दुसरा आशियाई आणि पहिलाच भारतीय ठरेल. सहा महिन्यांत सुमारे २२ हजार सागरी मैलांचे (एक सागरी मैल=१.८ कि.मी.) अंतर अभिलाषला पार करायचे आहे..

 
व्यक्तिवेध : कोस्टास वॅक्सेवानिस Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

स्विस बँकेत (एचएसबीसीच्या स्विस शाखेत) खाती असलेल्या २०५९ ग्रीक व्यक्ती आणि कंपन्यांची यादी त्याने स्वत:च्या पाक्षिकात छापून टाकली! सन २००७ पर्यंत एकंदर दोन अब्ज युरो ग्रीसबाहेर ज्यांनी पाठवले, त्यांच्या या यादीमुळे कोस्टास वॅक्सेवानिसच्या ‘हॉट डॉक’ पाक्षिकाचा खप चौपटीने वाढलाच, शिवाय अन्य काही ग्रीक दैनिकांनी ‘पाक्षिकात आलेली यादी अशी’ म्हणून हीच यादी छापली.

 
व्यक्तिवेध : अभिजीत बरुआ Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

जोऱ्हाटजवळच्या अतिलागावचा अभिजीत बरुआ २३ वर्षांचा आहे आणि शिक्षणानंतर आसाम पोलिसांत त्याला नोकरीही मिळालेली आहे. पण एवढय़ावर तो समाधानी नाही. तो म्हणतो की त्याला आसामचे आणि भारताचे नाव उज्ज्वल करायचे आहे. कसे होणार हे? त्यासाठी ताकद कमावली पाहिजे, मेहनत केली पाहिजे.
 
व्यक्तिवेध : जसपाल भट्टी Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कधी तो सकारात्मक असतो, कधी नुसताच आशावादी असतो तर कधी निराशावादी असतो. विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, असे म्हणावे लागेल. दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

 
व्यक्तिवेध : पॉल कुर्ट्झ Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

माणसाचे जीवन धर्मापेक्षा विज्ञानाधिष्ठित आणि तर्काधिष्ठित असले पाहिजे, यासाठी गेली चार दशके लेखन, व्याख्याने, चळवळी अशा विविध माध्यमांतून झगडणारे आणि निधर्मी मानवतावाद या संकल्पनेचे प्रणेते पॉल कुर्ट्झ यांचे स्थान वैचारिक उत्क्रांतीच्या इतिहासात अव्वल असेच राहील. कुर्टझ् हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तत्त्वज्ञान हा जगण्याचा विषय आहे, असे मानणाऱ्यांपैकी होते. तत्त्वज्ञान आजही कालसंगतच हवे, या जाणिवेतून ते मानवतावादाचा विचार करू लागले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 2 of 8