अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : सावध फलंदाजी! Print E-mail

 

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघ जाहीर केला. नव्या निवड समितीची ही पहिलीच निवड असल्याने त्याबद्दल बरीच उत्सुकता होती. परंतु, निवड समितीने जोखीम पत्करण्याचे टाळलेले दिसते. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीर जोडीलाच पुढे चाल देण्याचे धोरण समितीने ठेवले व वेगवान गोलंदाज झहीर खानवर विश्वास टाकला. लोकांना उत्सुकता होती युवराज सिंगची.

 
अन्वयार्थ : कलगीतुरा! Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे तर सख्खे भाऊ. भावाभावांची भांडणे निवडणूक जसजशी जवळ येते, तशी वाढत जातात. मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि समस्त महाराष्ट्राची करमणूक करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा थाटात हा कलगीतुरा रंगतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे,’ असे विधान करून नाटकाच्या नव्या अंकाला सुरुवात केली.

 
अन्वयार्थ : चीन नरमला? Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

चीनने सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात बचावाची भूमिका घेतली आहे. गेली काही वर्षे, विशेषत: ऑलिम्पिक यशस्वीरीत्या आयोजित केल्यापासून चीन आक्रमक धोरणे आखीत होता. परंतु, अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशांनी चीनबाबत घेतलेला सावध पवित्रा आणि जागतिक मंदी यामुळे चीनला आपली धोरणे मवाळ करावी लागत आहेत. चीनचे आव्हान हा अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा विषय झाला.

 
अन्वयार्थ : गडकरींचे शक्तिप्रदर्शन Print E-mail

 

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर गप्प बसलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना आता कंठ फुटला असून सध्या ते राज्यभर आपले सत्कार करून घेत आहेत. त्यांचे- म्हणजे फक्त त्यांचेच- भाषण ऐकण्यासाठी पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांना गोळा करण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीने सारा पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. माध्यमांनी स्वत:हूनच गडकरी यांच्याशी संबंधित संस्थांमधील गैरव्यवहारांचा तपास सुरू केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची फौजच त्यांच्या समर्थनार्थ माध्यमांपुढे िहडू लागली.

 
अन्वयार्थ : मतलबी विरोध Print E-mail

 

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

देशातील चार महानगरांमधील सर्व दूरचित्रवाणी संचांसाठी सेट टॉप बॉक्स बसविण्याचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरविला असला, तरी केबल ऑपरेटर्सकडून त्याला होणारा विरोध अद्याप शमलेला नाही. हा विरोध मतलबी आहे व दुर्दैवाने त्याला राजकीय पाठबळ मिळते. कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय सरकारच्या नजरेतून टाळण्याची धडपड असा विरोध करण्यामागे आहे. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांना सुरुवातीला हजार रुपये जादा मोजावे लागणार असले तरी त्यातून होणारे फायदे अनेक आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 12