विशेष लेख
मुखपृष्ठ >> विशेष लेख
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख
विशेष लेख :कथा कोकणच्या दोन महामंडळांची! Print E-mail

जयानंद मठकर ,माजी आमदार. - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२

कोकणची तुलना केरळशीसुद्धा होऊ शकत नाही, इतके दुर्लक्ष राज्यकर्त्यांनी केलेले आहे. कोकणासाठी खास स्थापन झालेले विकास महामंडळ तर सध्या बरखास्तच झालेले आहे, तर मत्स्योद्योगाचाही विकास याच मंडळामार्फत होत असताना वेगळे काढलेले मत्स्योद्योग विकास महामंडळ काय करते आहे, कुणालाच माहीत नाही! यामुळे विकासाची कशी आबाळच होते, याची ही हकीगत..
 
विशेष लेख : हे खासगीकरण की मालमत्ताविक्री? Print E-mail

डॉ. अनिल पडोशी

सरकारने अधिक महत्त्वाच्या कामांकडे आपले मनुष्यबळ आणि पैसा वळवावा, यासाठी काही उद्योगांमधून अंग काढून घेणे ठीक आहे. पण फायद्यात चालणारे उद्योग सरकार केवळ महसुली तूट भरून काढण्याच्या उद्देशाने विकते आहे, याला काय म्हणावे?देशाच्या अर्थसंकल्पामधील वाढती तूट ही सरकारची डोकेदुखी झाली आहे.

 
विशेष लेख : बदलता बिहार Print E-mail

डॉ. श्याम अष्टेकर, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खासगी सेवांचा सुळसुळाट, सरकारी कामांवर सार्वत्रिक अविश्वास, विजेचा तुटवडा, चकाचक शहरे आणि धीम्या गतीने सुधारणारी गावे.. हे चित्र तर सर्वच राज्यांत दिसणारे. पण बिहारसारख्या राज्यात हीदेखील ‘सुधारणा’ म्हणावी लागेल. आरोग्य आणि शिक्षणाची जी आबाळ बिहारमध्ये होते आहे, त्यावर तेथील लोकांना हा खासगी सेवांचा उपाय शोधावा लागतो आहे. नितीशकुमार यांनी घडवलेल्या सुधारणांनतर, बिहारच्या दौऱ्यात दिसलेली ही सद्यस्थिती....

 
विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष Print E-mail

 

डॉ. सुधीर रसाळ - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचं मोठेपण नेमकं कशात आहे, याचा हा दोन पिढय़ांच्या प्रतिनिधींनी घेतलेला वेध..  संमेलनाध्यक्षांच्या अभिनंदनावर न थांबता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा केल्या पाहिजेत, हेही सांगणारा..
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाल्याने अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाडय़ाला प्रथमच मिळत आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळाले नाही. ना. धों. महानोरांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीला नकार दिला.

 
विशेष लेख :अजातशत्रू प्राध्यापक Print E-mail

 

राम जगताप - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही ‘समाजमान्यते’ची ठळक खूण मानली जाते. अ. भा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळाला, यातून त्यांची ‘समाजमान्यता’ सिद्ध होते. कोत्तापल्ले गेली चाळीस-बेचाळीस वष्रे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. नांदेड जिह्यातील खेडय़ात जन्मलेल्या कोत्तापल्ले यांचा आजवरचा संघर्ष कौतुकास्पद आहे.

 
विशेष लेख : इक वो भी दिवाली थी Print E-mail

 

विनायक अभ्यंकर - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
(निवृत्त नौदल  अधिकारी)

चीनशी ५० वर्षांपूर्वी भारत पुरेसा लढलाच नाही आणि त्या वेळी आपण ज्या चुका केल्या, तशा आजही निराळय़ा तपशिलांनिशी करतोच आहोत, याची आठवण देणारे हे अनुभवाचे बोल..
पराजयाला कोणीच वाली नसतो, पण विजयाचे वाटेकरी मात्र अनेक होतात. अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडून आपली जबाबदारी झटकणारे कालौघात लुप्त होतात. लोकशाही शासनव्यवस्थेत ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण’ हे खरे तर लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकांचे म्हणजे सरकारचे असते. हा न्याय एकदा मान्य केला, तर १९६२ चे ‘न लढलेले युद्ध’ हा तत्कालीन सरकारचा अपराध होता.

 
विशेष लेख :‘नॅक’ची भाषा! Print E-mail

डॉ. एच. व्ही. देशपांडे - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

(लेखक निवृत्त प्राचार्य असून  ‘नॅक’विषयक दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत)
‘नॅक’साठी इंग्रजी भाषेला पर्यायी असा पूर्ण, सर्वसंमत उपयुक्त आराखडा निर्माण झाल्याखेरीज ‘नॅक’च्या इंग्रजीला नुसता विरोध करीत राहणे व्यवहार्य नाही, इतके तरी मान्य होणे कठीण होऊ नये.
‘नॅक’चे इंग्लिश विंग्लिश’ हा डॉ. प्रकाश परब यांचा लेख (२९ ऑक्टो.) ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात ‘नॅक’चे सर्व कामकाज प्रादेशिक भाषांमधून व्हावे, असे आग्रही प्रतिपादन आहे. ‘..मराठी माध्यमाच्या महाविद्यालयांच्या अवहेलनेबरोबरच समृद्ध परंपरा असलेल्या व ज्ञानभाषा बनण्याची आकांक्षा ठेवणाऱ्या देशी भाषांचाही अवमान करण्याचा अधिकार ‘नॅक’ला कोणी दिला?’

 
विशेष लेख :अजब न्याय वर्तुळाचा Print E-mail

 

गिरीश कुबेर - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामान्यजनांकडून कर्जवसुलीसाठी जप्तीचा अधिकारही वापरणाऱ्या बँका उद्योगपतींच्या वाटेला जात नाहीत. बँकेचं कर्ज बुडवलंय ते माझ्या उद्योगानं, मी नव्हे- असं म्हणण्याची सोय आपल्या उद्योगपतींना असते. तुमच्या कर्जामागे शून्याची किती वर्तुळं आहेत,  यावरून जणू तुमची पत ठरत असते. २००६ सालचा तो प्रसंग पुन:पुन्हा आठवावा असा. जगातील सर्वशक्तिमान अशा नेत्याचा तितकाच शक्तिमान उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही हातात पोलिसांनी बेडय़ा ठोकल्यात आणि एखादा सामान्य कैदी असावा तसंच त्याला वागवत जगभरातील सर्व वृत्तकॅमेऱ्यांच्या साक्षीने या सुटाबुटातल्या व्यक्तीची रवानगी तुरुंगात करण्यात येतीये. या व्यक्तीचं पाप एकच.

 
विशेष लेख :आयएएस हा उपाय नव्हेच! Print E-mail

 

जयप्रकाश संचेती - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
(निवृत्त कार्यकारी अभियंता)

जलसंपदा खात्याच्या सचिवपदी अभियंत्याऐवजी आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे; त्यावर अभियंत्यांची बाजू मांडणारे, एका अनुभवी अभियंत्याचे हे मतप्रदर्शन. तांत्रिक जाणकारीचा कठोर आग्रह धरणारे आणि सनदी अधिकाऱ्यांविषयीच्या सर्वमान्य आदरापेक्षा निराळे..
भारतीय प्रशासकीय सेवेमार्फत जिल्हाधिकारीपदापासून राज्य अथवा केंद्रीय पातळीवरील मुख्य सचिवपदांपर्यंतच्या अधिकारपदांवर असणारे नोकरशहा आणि एखाद्याच खात्याचे तांत्रिक जाणकार असलेले तज्ज्ञ अधिकारी (टेक्नॉक्रॅट) अशा दोन व्यवस्था देशात पूर्वापार आहेत.

 
विशेष लेख : माध्यम आणि श्रेय Print E-mail

अवधूत परळकर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘मुंबई दूरदर्शन’ची चाळिशी, त्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर झालेला खास कार्यक्रम आणि त्यात ‘ज्ञानदीप’चा अनुल्लेख, यांची चर्चा ‘लोकमानस’मधून होत राहिली.. या चर्चेला ‘दूरदर्शनचे ते दिवस’ अगदी जवळून आणि डोळसपणे पाहिलेल्या एका माजी कर्मचाऱ्यानं दिलेलं हे उत्तर.. एका माध्यमाशी, त्याच्या तंत्राशी प्रामाणिक न राहाता आपण श्रेय घेत होतो का,
या विषयीच्या अवघड चर्चेला हात घालणारं, आत्मपरीक्षणाचं आवाहन करणारं..

 
विशेष लेख : दीक्षा झाली, दृष्टी कधी? Print E-mail

पद्माकर कांबळे ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२

दसऱ्याच्या दिवशी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेले धम्मचक्र प्रवर्तन, ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यानंतरची आजची तिसरी पिढीही डोळसपणे धर्माकडे पाहू शकेल, इतकी वैचारिक साधनसामग्री डॉ. आंबेडकर यांनी निर्माण करून ठेवली होती.. ते आधार आज घेऊ पाहणारा हा लेख..

 
विशेष लेख :प्रेम अर्पावे.. Print E-mail

 

गिरीश कुलकर्णी - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

यश चोप्रा यांचं मोठेपण कशात होतं, हे सांगण्यासाठी ‘लोकसत्ता’नं दोघांना निमंत्रित केलं : पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अष्टपैलू निर्माते गिरीश कुलकर्णी आणि लोकप्रिय हिंदी चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक एन. चंद्रा
अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांची मुलाखत पाहिली होती. मी प्रत्यक्ष दिल्लीत काही वर्षांपूर्वी पाहिलेले, ऐकलेले यश चोप्रा बहुतांशी तसेच होते. बोलणं थोडं अस्पष्ट होतं. झालं होतं. मुलाखतीचा एकूण रागरंग हा फक्त ‘प्रमोशनल’ पठडीतला नव्हता. त्यातून आजकालच्या प्रथेतलं प्रमोशन त्यांनी स्वत: कधी केल्याचं पाहिलं, ऐकलं नव्हतं. पुसटशी शंका आली. हेतू कळेना.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो