विशेष लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख


विशेष लेख : दीक्षा झाली, दृष्टी कधी? Print E-mail

पद्माकर कांबळे ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२

दसऱ्याच्या दिवशी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेले धम्मचक्र प्रवर्तन, ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यानंतरची आजची तिसरी पिढीही डोळसपणे धर्माकडे पाहू शकेल, इतकी वैचारिक साधनसामग्री डॉ. आंबेडकर यांनी निर्माण करून ठेवली होती.. ते आधार आज घेऊ पाहणारा हा लेख..

 
विशेष लेख :प्रेम अर्पावे.. Print E-mail

 

गिरीश कुलकर्णी - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

यश चोप्रा यांचं मोठेपण कशात होतं, हे सांगण्यासाठी ‘लोकसत्ता’नं दोघांना निमंत्रित केलं : पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अष्टपैलू निर्माते गिरीश कुलकर्णी आणि लोकप्रिय हिंदी चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक एन. चंद्रा
अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांची मुलाखत पाहिली होती. मी प्रत्यक्ष दिल्लीत काही वर्षांपूर्वी पाहिलेले, ऐकलेले यश चोप्रा बहुतांशी तसेच होते. बोलणं थोडं अस्पष्ट होतं. झालं होतं. मुलाखतीचा एकूण रागरंग हा फक्त ‘प्रमोशनल’ पठडीतला नव्हता. त्यातून आजकालच्या प्रथेतलं प्रमोशन त्यांनी स्वत: कधी केल्याचं पाहिलं, ऐकलं नव्हतं. पुसटशी शंका आली. हेतू कळेना.

 
अलविदा-जोशिला.. Print E-mail

दिलीप ठाकूर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

यश चोप्रा यांची वैशिष्टय़े अनेक.. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील त्यांनी काश्मीरला जाऊन ‘जब तक है जान’ या आपल्या ताज्या दमाच्या प्रेमपटाचे दिग्दर्शन करावे हे अद्भुत व कौतुकाचे. दिग्दर्शकाला, खरे तर ‘क्रिएटिव्ह’ माणसाला वयाची अजिबात अट नसते याचे आदर्श व सुंदर उदाहरण म्हणजे यशजी! आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सिनेमाशी सोबत केली हे विशेष. याबाबत ते आपले वडीलबंधू बी. आर. चोप्रा यांच्या बरोबरीचे ठरले. तेही ‘बागबान’ या आपल्या शेवटच्या चित्रपटापर्यंत कार्यरत राहिले.

 
विशेष लेख : नॅकचे इंग्लिश विंग्लिश Print E-mail

डॉ. प्रकाश परब - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाविद्यालय मराठी माध्यमाचं, तर त्याची तपासणी, मूल्यांकन  मराठीतून होऊ नये? केवळ इंग्रजी हे एकच माध्यम जाणणाऱ्या ‘नॅक’चं धोरण हेच सरकारी धोरण  आहे का? नसेल, तर या विसंगतीवर कुणीच आक्षेप कसा काय घेत नाही?
उच्च शिक्षणाच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमांतील दरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच  आहे. सामाजिक प्रतिष्ठा, रोजगाराभिमुखता, बाजारमूल्य, माहिती-तंत्रज्ञानाची जोड, राजाश्रय, लोकाश्रय यांबाबतीत इंग्रजी शिक्षणाने मराठी माध्यमातील शिक्षणाला कधीच मागे टाकलं आहे.

 
विशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले? Print E-mail

डॉ. अनिल पडोशी, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

सीमाशुल्क दुपटीने वाढवल्यामुळे सोन्याचे भाव वाढले, पण मागणी कमी झाली नाही. उलट, सोन्याची चोरटी आयात २०१२च्या एप्रिलपासूनच प्रचंड वाढली असल्याचे दिसले. त्यातच गुंतवणूक म्हणून सोन्याला भाव आला़  आता  मागणी रोखण्यासाठी काही जुने उपाय उपयुक्त ठरतील..
आपल्या देशामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. या मागणीचे एकूण अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही मागणी कमी करण्यासाठी सरकारने २०१२-१३ या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क (Custom Duty) दुपटीने वाढविले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 3 of 8