विशेष लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख


विशेष लेख :हे शिक्षण आपलं आहे? Print E-mail

 

मनोहर राईलकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माहिती परभाषेतून मिळवता येईल, पण ज्ञानात भर घालण्यासाठी आपापली प्रादेशिक प्रमाणभाषा अधिक उपयुक्त आहे.. हे जपाननं जाणलं, तसंच भारतीय धुरिणांनीही जाणलं.. मात्र, आपण जपानप्रमाणे शिक्षण ‘आपलं’ मानलंच नाही!
जगभरातल्या २०० अव्वल विद्यापीठांच्या यादीत एकही भारतीय विद्यापीठ नाही. कुणाला ही ‘भारताची शैक्षणिक पडझड’ वाटेल (‘लोकसत्ता’ने या शीर्षकाचा ‘अन्वयार्थ’ही १४ सप्टेंबरला छापला होता); परंतु ‘पडझड’ होण्यासाठी मुळात वास्तूची उभारणी व्हावी लागते.. ती आपल्याकडे झाली होती का? 

 
विशेष लेख : रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी हवी! Print E-mail

 

मधु कांबळे - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष ५५ वर्षांपूर्वी स्थापन झाला आणि पुढे त्याची शकले होत गेली. या खंडित शक्तीने एकत्र यायचे असेल, तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पक्षासाठी करून ठेवलेल्या वैचारिक मांडणीकडे पुन्हा पाहावे लागेल आणि निवडणुकांच्या व्यवहारात ‘रिपब्लिकन आघाडी’निशी किंवा स्वबळावर उतरून लाचारीचे राजकारण सोडून द्यावे लागेल,  अशी सूचना मांडणारा हा लेख..

 
विशेष लेख : विजेचे सोंग कसे आणणार? Print E-mail

 

सुभाष काळे - शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२

कोळसा घोटाळा गाजतो आहे, अणुप्रकल्पांना होणारा विरोधही गाजतोच आहे.. पण वीजनिर्मिती आणि वितरण यांच्यापुढे असलेली गंभीर आव्हाने लोकांच्या चर्चेत फारशी नसतात. देशाला आजही निम्म्याहून अधिक वीज कोळशाद्वारेच मिळत असताना, कोळशाच्या उपलब्धतेकडेही दुर्लक्ष आणि पर्यायी स्रोतांकडेही लक्ष नाही, अशी स्थिती अंधारात लोटणारी ठरू शकते..
विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत चक्रवाढ गतीने वाढत आहे. उन्हाळय़ाच्या काळात सर्वाधिक मागणी असतानाच्या काळात भारतातील एकंदर विजेची मागणी १२ ते १५ टक्के इतकी वाढलेली असतेच,

 
विशेष लेख : विरोधाची ऊर्जा येते कुठून? Print E-mail

भालचंद्र केरकर - गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

प्रचंड अणुप्रकल्पाविरुद्ध स्थानिक लोक लढतात. त्यांना परदेशी पैसा मिळतो, असे आरोप झाले, तरी हे अशा लढय़ातील सातत्य टिकण्याचे कारण असते का? धोरण बदलण्याच्या आग्रहाला अभ्यासाची विज्ञाननिष्ठ साथही असते की नाही? कुडनकुलम आणि जैतापूरच्या लढय़ांसाठी अशी साथ शोधणारं टिपण..
देशाला ऊर्जेची नितांत गरज असताना जनता अणुऊर्जेला एवढा तीव्रतेने विरोध का करते आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
 
विशेष लेख : लोकसंख्यावाढीची ‘बिमारु’ लक्षणे.. Print E-mail

 

अनिल पडोशी - बुधवार, १२ सप्टेंबर २०१२

उत्तर प्रदेश आणि बिहार येथून सर्वाधिक स्थलांतरित महाराष्ट्रात आले असल्याने तो राजकीय मुद्दा बनला. परंतु या दोनच नव्हे, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानसह चार हिंदीभाषक राज्यांमध्ये लोकसंख्यावाढ अधिक दिसते. याच राज्यांत लोकसंख्यावाढीचा दर अधिक असण्याची  कारणे दारिद्रय़ाशी निगडित आहेत. स्त्री निरक्षरता आणि शेतीवर विसंबून असलेली कुटुंबे, ही दोन कारणे पुढील २५ वर्षे तरी कायम राहतील, असे दिसते..

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 5 of 8