अन्यथा...
गिरीश कुबेर - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्यपणा टिकवण्याचे योग्य मार्ग तिनं असामान्यत्व अबाधित ठेवूनही शोधले.. हे तसं सगळीकडेच असतं तसं. ती आणि तो. आपल्यासारखेच. जगावेगळे वगैरे अजिबातच नाहीत. गरीब म्हणता येईल अशाच घरातनं आलेले. तेव्हा घरची परिस्थिती बेताची असणार हे ओघानं आलंच. त्याची आई आणि वडील तर पुढे विभक्त झालेले. सगळं गुंतागुंतीचंच म्हणता येईल असं सगळं. |
गिरीश कुबेर, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतातली शेती रसातळाला जात असताना त्या क्षेत्राचं राज्यकर्त्यांमध्ये ९० टक्के प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे ना धड शेतकऱ्याचं भलं होतं, ना शहरांचं.. चीनमध्ये होणारा राज्यकर्त्यांचा खांदेपालट मात्र शहरी चेहऱ्याचा आहे.. वरवर पाहिलं तर या नावांतून काहीही बोध होणार नाही. ही नावं अजून इतकी मोठी नाहीत की ती आपण लक्षात ठेवावीत, पण या वाक्यातलं ‘अजून’ तसं महत्त्वाचं. कारण यातली काही नावं आज ना उद्याच आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहेत.
|
गिरीश कुबेर , शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ममताबाईंनी हा कारखाना बंद केला, नरेंद्रभाईंनी तो आपल्याकडे सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो बंद का केला म्हणून ममताबाईंना त्यांच्या कोणी काही विचारलं नाही, तसंच तो सुरू का केला म्हणून नरेंद्रभाईंना त्यांच्या कोणी विचारलं नाही. एकाचा लहरीपणा नकारात्मक म्हणून त्यावर टीका करायची आणि दुसऱ्याचा लहरीपणा विधायक म्हणून त्याचं कौतुक करायचं.प्रगती होत असेल, तर यात वाईट काय? .. या संभाषणाची गाडी महाराष्ट्रापाशी आल्यावर मात्र कौतुकाचा तो परिचित सूर बदलला होता..त्याऐवजी एक फरक स्पष्ट होत होता..
|
गिरीश कुबेर - शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जन्माला आल्यापासून आहे तसंच आहे, असं एक उत्पादन आपल्या आसपास आहे.. अगदी जगभर आहे! हातातला मोबाइल कितीतरी बदलला, बदलत गेला आणि त्याच्या मूळ उपयोगापेक्षा आणखी बरीच कामं करू लागला.. पण ‘ती’ तशी नाही.. तंत्रज्ञान-बदलाच्या अनेक लाटा येऊनही ती लव्हाळय़ासारखी टिकून राहिली.. उपयुक्ततेचं नाणं खणखणीत असल्यावर मग काय! हल्ली सगळं कसं सारखं बदलतच असतं. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव पूर्वीही होताच. पण हल्लीच्या काळात तो जरा जास्तच लवकर लवकर व्हायला लागलाय.
|
गिरीश कुबेर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अमेरिकेला पश्चिम आशियाच्या वाळवंटातल्या तेलाचा एक थेंबही आयात करावा लागणार नाही, अशी अवस्था पुढील आठ वर्षांत येऊ शकते. याचा मोठा फटका भारताला बसणार आहे, असं आपले सुरक्षा सल्लागार पी. शिवशंकर गेल्या आठवडय़ात म्हणाले. पण आपल्या देशात कोंबडा आरवला म्हणून पहाट होतेच असं नाही..
|
गिरीश कुबेर , शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अमेरिकेच्या सत्तेचा दरारा जेव्हा टिपेला होता, त्या क्लिंटन-काळापर्यंत बिल गेट्सची ‘मायक्रोसॉफ्ट’ ही कंपनी उद्योगक्षेत्राची जागतिक सरताज होती.. त्या वेळी स्टीव्ह जॉब्जची दखल कुणी घेण्याचं कारण नव्हतं.. पण सतत नव्या कल्पनांसोबत राहणाऱ्या जॉब्जचा पुढे बोलबाला झाला आणि गेट्स मात्र, मायक्रोसॉफ्टच्या व्यवसायातच अधिकाधिक रस घेणारा ठरला..
|
गिरीश कुबेर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भाषा हे माध्यम आहे..वाहक आहे..त्यातून जे काही सांगायचं त्यात सत्त्व असायला हवं. महत्त्व त्या सत्त्वाला आहे. जे काही वाहून न्यायचं त्याला आहे.. ‘इंग्रजीची घसरण सुरू आहे’ अशी चिंता करणाऱ्यांनी ७०० भारतीय शब्द आजवर स्वीकारले, इंग्रजीच्या व्याकरणात बसवले. ..एके काळी आपल्याला हसणाऱ्या मेकॉलेला आपण कसे ठेचतो आहोत, याची जाणीव मात्र आपल्याला नाही!
|
गिरीश कुबेर, शनिवार, २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जगभरातील आर्थिक घोटाळ्यांत परदेशस्थ भारतीय व्यक्ती अडकण्याची उदाहरणे हमखास आढळत आहेत. भारतीय बनावटीचे हे तण फोफावण्याला वाव मिळण्यामागची कारणे आता आपल्याकडेच शोधावी लागतील.. सध्या जगात दोन देशीयांचा मोठा सुळसुळाट झालाय.. एक आहेत चिनी. जगण्याचे अपार कष्ट आपल्या मिचमिच्या डोळय़ांतून न दाखवता चिनी जगातल्या कोणत्याही देशात आढळतात. अगदी न्यूयॉर्कमध्ये गेलात तरी तिकडे चायना टाऊन आहे. आणि दुसरे म्हणजे भारतीय.
|
गिरीश कुबेर, शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उत्पादन करणं, वस्तू निर्माण होणं, याला असलेलं महत्त्व कमी होणार नाही. गेल्या काही वर्षांत मात्र, या ‘वेल्थ क्रिएशन’पेक्षा , संपत्तीच्या प्रत्यक्ष निर्मितीपेक्षा ती वाढलेली असल्याचे देखावे निर्माण करणाऱ्यांनाही महत्त्व आलं. व्यवहार वाढणारच, पण ते फुगवले गेले की फुगा फुटतो. तसा तो फुटलाही. या फुटलेल्या फुग्याची हवा आत्ता आपल्या अवतीभोवती असताना, कर्ते आणि करविते यांमधला फरकही सहज दिसतो आहे..
|
गिरीश कुबेर - शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
व्यक्तींच्या ‘संस्था’ व्हायला वेळ लागत नाही.. पण गुन्हा तो गुन्हाच हे सांगणारी व्यवस्था असते.. तुम्ही चूक केली असेल तर व्यवस्थेला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका, हा धडाही असतो.. तो शिकायचा की नाही? गुंडपुंडसुद्धा धर्मार्थ कामे करून नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी देणग्या देतात.. सेवाभावी संस्थांना मदत करतात. पण म्हणून काही त्यांनी केलेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही आणि तेव्हा तो माफ करणेही योग्य नाही..
|
गिरीश कुबेर, शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निपुण मेहताला चालता चालता फक्त हे चारच शब्द सापडले, असं नाही.. बरंच काही मिळालं, पण पुढेही चालत राहण्याचं बळ या चार साध्याच शब्दांनी दिलं. साधे आणि सरळ अर्थच त्याला हवे होते, म्हणून ते त्याला मिळालं.. साधेपणाच्या अर्थाची ही गोष्ट, निपुणनंच सांगितलेली..
|
रु. ५६७८९०००००००० गिरीश कुबेर - शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्वत:चं असं काहीही उत्पादन नसताना केवळ माणसांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जोडण्याच्या कल्पनेतून या कंपनीची इतकी ताकद उभी राहिलेली आहे.. गुगलनं तयार केलेल्या अपेक्षांच्या पायघडय़ांवर फेसबुकला भांडवली बाजारातही अलगद येता आलं.पण आसपासचं जग मंदीच्या दलदलीत रुतलेलं असताना फेसबुकचा एकटय़ाचा रथ वेगात दौडत राहू शकेल? |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |