अन्यथा...
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्यथा...


अन्यथा : चालणाऱ्याला चालवणारे चार शब्द Print E-mail

 

गिरीश कुबेर, शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निपुण मेहताला चालता चालता फक्त हे चारच शब्द सापडले, असं नाही.. बरंच काही मिळालं, पण पुढेही चालत राहण्याचं बळ या चार साध्याच शब्दांनी दिलं. साधे आणि सरळ अर्थच त्याला हवे होते,  म्हणून ते त्याला मिळालं.. साधेपणाच्या अर्थाची ही गोष्ट, निपुणनंच सांगितलेली..

 
अन्यथा : न उमटलेल्या ओरखडय़ाची कहाणी Print E-mail

रु. ५६७८९००००००००
गिरीश कुबेर  - शनिवार, २६ मे २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्वत:चं असं काहीही उत्पादन नसताना केवळ माणसांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जोडण्याच्या कल्पनेतून या कंपनीची इतकी ताकद उभी राहिलेली आहे.. गुगलनं तयार केलेल्या अपेक्षांच्या पायघडय़ांवर फेसबुकला भांडवली बाजारातही अलगद येता आलं.पण आसपासचं जग मंदीच्या दलदलीत रुतलेलं असताना फेसबुकचा एकटय़ाचा रथ वेगात दौडत राहू शकेल?

 
अन्यथा : ही बँक नक्की कोणाची? Print E-mail

altगिरीश कुबेर, शनिवार, १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘नाव जागतिक बँक, पण अध्यक्षपदी बिगरअमेरिकी एकही नाही, असं का?’ हा प्रश्न गेल्या महिन्यात विचारला गेला.. कोलंबिया, नायजेरिया या देशांचे नागरिक असलेले अर्थतज्ज्ञ जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला सज्ज झाले.. अखेर जे झालं, त्यातून पुन्हा जुनाच प्रश्न आणखी टोकदार झाला..

 
अन्यथा : ऐलतटावर पैलतटावर Print E-mail

altगिरीश कुबेर, शनिवार, २८ एप्रिल  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपलं गाव दुसऱ्याला- अगदी मित्रालाही आवडेल अशी खात्री आपल्याला नसते. गाव ‘आपलं’ म्हणून आपल्याला आवडतं..  याउलट इटलीतलं बुरानो..  अगदी गावासारखंच, पण रंगबिरंगी. रस्ते नावालाच असल्यानं वाहनं नसलेलं, आणि मनीऑर्डरची वाट पाहण्याऐवजी लेस विणणाऱ्या ज्येष्ठांचं..
माझं मूळ गाव मुंबई- किंवा दिल्ली.. किंवा न्यूयॉर्क  वगैरे आहे असं कुणी सांगितलं की मला एकदम त्याच्याविषयी कणव दाटून येते. ही गावं नोकरी-व्यवसायासाठीची. पैसे मिळवायची. त्यामुळे या गावात जन्मापासून मरणापर्यंत सगळं आयुष्य घालवायला लागणं तसं दुर्दैवीच म्हणायला हवं.

 
अन्यथा : सत्ता आणि संतुलन Print E-mail

गिरीश कुबेर ,शनिवार, १४ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altतडजोडवाद नाकारला, की वास्तव स्पष्टपणे मांडण्याचं काम करता येतं  आणि ‘ते माझं कामच आहे’ हेही समजतं.. सत्तांसाठी गरजेचं संतुलन होतं, ते अशा अनेक माणसांमुळे..
विशाल भारद्वाज याच्या मकबूल नावाच्या सिनेमात एक छान वाक्य आहे. शेक्सपियरच्या ‘मॅक्बेथ’वर हा सिनेमा बेतलेला. त्यामुळे मुळात शेक्सपियरची पूर्ण उदात्त नाटय़मयता यात ठासून भरलेली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 3 of 4