अन्यथा...
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अन्यथा...


अन्यथा : सारं काही देशासाठी! Print E-mail

गिरीश कुबेर - शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएकटय़ा अमेरिकेत ४८ आणि युरोपभरात शंभराहून अधिक विमान कंपन्या दिवाळखोरीमुळे वा अन्य कारणांमुळे बंद झाल्या आहेत. कितीही मोठी आणि कितीही प्रतिष्ठेची विमान कंपनी बंद होऊ शकते, याचं उदाहरण म्हणजे ‘पॅनअ‍ॅम’. पण  विजय मल्यांच्या ‘किंगफिशर’ला मात्र जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत..
समजा एखाद्यानं आपल्या मोटारीत पेट्रोल भरलं आणि पेट्रोलपंप मालकाला तो म्हणाला, ‘द्यायला पैसे नाहीत’ तर काय होईल? किंवा एखाद्यानं दुसऱ्याची अगदी मोक्याची जागा वापरली आणि म्हणाला, भाडय़ाला पैसे नाहीत.. तर मालक काय करेल त्याला? किंवा एखाद्याकडे त्याच्या नोकरांना पगार द्यायलाच पैसे नसतील तर नोकर काय करतील?

 
अन्यथा : आकडय़ांच्या पलीकडले.. Print E-mail

गिरीश कुबेर ,शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देशाची धोरणं आकडय़ांमध्ये मांडणारा अर्थसंकल्प, आर्थिक नजरेतून केवळ आकडय़ांचा खेळ वाटेल. पण त्यामागचे चेहरे आणि तेच इथं येण्याची कारणं जरी पाहिली, तरी राजकारणासोबत बदलत्या अर्थनीतीचाही पट उलगडू लागतो..
पंतप्रधानांच्या पसंतीच्या अर्थमंत्र्यांशी पुढे पंतप्रधानांचीच स्पर्धा अथवा वाद होणं, अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा पोत कालौघात आणि राजकीय परिस्थितीनुरूप बदलत जाणं.. या गोष्टी दिसू लागतात. अर्थात, आकडय़ांच्या पलीकडे पाहायची तयारी असेल तर!

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 4 of 4