ग्रंथविश्व
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व


ग्रंथविश्व : संघर्षशील ‘उपऱ्या’ची जन्मशताब्दी.. Print E-mail

विबुधप्रिया दास - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

आल्बेर कामू याचा तत्त्वचिंतक- लेखकाचा जन्म ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झाला, म्हणजे हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष, परंतु ते साजरे करण्यासाठी कुणी पुढाकार घेईल असे नव्हे. काही विद्यापीठांनी कामूच्या विचारांचा  आंतरशाखीय अभ्यास वाढीस लागावा, म्हणून चर्चासत्रे आधीही आयोजित केली होती, तशी यंदाही होतील. कामू मानवतावादी की अस्तित्ववादी यावरला जुना वाद त्यानिमित्ताने पुन्हा कंगोरे दाखवील.
 
ग्रंथविश्व : तुटल्या नात्याने तुटून जाणे Print E-mail

 

शशिकांत सावंत - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कथा, कादंबरीसारखे साहित्य आपल्याला जगण्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल समृद्ध करते का? ‘द सेन्स ऑफ अ‍ॅन एन्डिंग’सारख्या कादंबरीच्या वाचनातून याचं बरंच होकारार्थी उत्तर मिळेल. या अवघ्या १५० पानी कादंबरीत पहिल्या ५५ पानांतच निवेदक त्याचे जगणे, प्रेम, प्रेमभंग, लग्न करून स्थिरावणे, मुले-नातवंडं होणे, घटस्फोट, कधी बायकोशी भेटी, हे सगळं कथानक सांगतो. मग हे सारं संपल्यावर एक छोटीशी घटना घडते आणि ती कादंबरीला कलाटणी देते. पुढली जवळपास ९५ पानं या कलाटणीनंतरची आहेत.

 
ग्रंथविश्व : नव्या लेखकांना पुराणांचं स्फुरण! Print E-mail

आसिफ बागवान, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पुराणातल्या देवदानवांच्या किंवा प्राचीन काळातील राजेमहाराजांच्या कथांचं प्रत्येकालाच आकर्षण वाटत असतं. कधी श्रद्धेच्या पोटी तर कधी त्यातील सुरसतेमुळे लहानपणी गोष्टींच्या पुस्तकांतून किंवा टीव्ही वाहिन्यांवरील पौराणिक कार्यक्रमांमधून हिंदू संस्कृतीबाबतचं कुतूहल शमवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. याच पौराणिक कथांना वेगळा साज चढवत अनेक इंग्रजी कादंबऱ्या साहित्यक्षेत्रात अवतरल्या आहेत.

 
ग्रंथविश्व : पर्यावरणवादाच्या ‘बायबल’ची पन्नाशी महत्त्वाची कशी? Print E-mail

अविनाश गोडबोले, शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘सायलेंट स्प्रिंग’ या रॅशेल कार्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अमेरिकेत २७ सप्टेंबर १९६२ रोजी प्रकाशित झाली. म्हणजे आता या पुस्तकाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या अर्धशतकात या पुस्तकाचे अनेक भाषांमधील अनुवाद प्रसिद्ध झाले, इंग्रजीत तर अनेकानेक आवृत्त्याही निघाल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये मांडलेल्या संकल्पनांवर आणि त्यामागल्या तत्त्वज्ञानावर आधारलेली अनेक पुस्तके पुढल्या काळात लिहिली गेली.

 
ग्रंथविश्व : दलित, आदिवासी आणि मानवी हक्क Print E-mail

 

ज. शं. आपटे - शनिवार, १५ सप्टेंबर २०१२

भारतासारख्या खंडप्राय देशात दलित व आदिवासी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आजपर्यंत शोषित, पीडित, उपेक्षित, दुर्लक्षित राहिले आहेत. २०११च्या जनगणनेनुसार दलित आहेत १६-१८ टक्केआणि आदिवासी १०-१२ टक्केआहेत. अंदाजे ८५ टक्के दलित ग्रामीण भागात असून पंजाब, हरयाणा, ओरिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांतील दलित संख्या लक्षणीय आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 1 of 4