सह्याद्रीचे वारे
मुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सह्याद्रीचे वारे
सह्याद्रीचे वारे : कुरघोडीत चपळ, निर्णयांत ढिले Print E-mail

संतोष प्रधान - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले नसल्याने पाटी कोरी होती. राज्याच्या प्रशासनाची काहीच कल्पना नव्हती. परिणामी पहिले सहा महिने शिकण्यातच गेले. कोणत्याही मुख्यमंत्र्याची कारकीर्द ही प्रशासकीय आणि राजकीय अशा दुहेरी पातळीवर तोलली जाते.

 
सह्याद्रीचे वारे : गावे हद्दीत आली, पण.. Print E-mail

विनायक करमरकर - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पुणे महापालिकेच्या हद्दीत आणखी २८ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयावर ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. अर्थात, शहाणपण उशिरा सुचूनही त्याचा फायदा गावांमधील जनतेला केव्हा मिळणार हा खरा प्रश्न आहे.
पुणे महापालिका हद्दीत आणखी २८ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि पुण्यातील राजकीय पक्षांना या निर्णयाने जबर धक्का बसला. गेली सतरा वर्षे गावांच्या समावेशाचे भिजत घोंगडे पडलेले असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अचानक हा निर्णय कसा काय घेतला याचे कोडे पुण्यातील राजकारण्यांना अजूनही उलगडलेले नाही.
 
सह्याद्रीचे वारे : कोण किती पाण्यात? Print E-mail

अविनाश पाटील - मंगळवार, २३ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

उत्तर महाराष्ट्राला पाणी मिळवून देण्यात, ते अडवण्यात नेते कमी पडले. एकतर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर या प्रदेशाला विश्वास वाटेल, असा एकही नेता झाला नाही. छगन भुजबळ परवा नाशिकच्या पाण्यासाठी बोलले खरे, पण भुजबळ किंवा एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच नेत्यांना फारतर आपापल्या जिल्ह्यच्या मर्यादा आहेत..
निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा एकीकडे जायकवाडी धरण कोरडे पडण्याची वेळ आली असताना दुसरीकडे मराठवाडय़ाला पाणी द्यायचे कोणी, या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोपाचे पाट थेट मराठवाडय़ापासून नाशिकपर्यंत खळाळून वाहू लागले आहेत.

 
सह्याद्रीचे वारे : नेतृत्वाची पुन्हा परीक्षा.. Print E-mail

संतोष प्रधान, मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात परतले आहेत ते निवडणूक काळात या राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊन! मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आधीपासून असलेल्या मुंडे यांच्यासाठी ही संधी आहेच; पण त्यांच्या नेतृत्वाची परीक्षाही पुन्हा पाहिली जाणार आहे..
देशातील एकूणच राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. सार्वत्रिक निवडणुका नियोजित वेळेप्रमाणे म्हणजेच २०१४ च्या सुरुवातीला होतील की २०१३ मध्येच होतील याबाबतही सारेच अनिश्चित आहे.
 
सह्याद्रीचे वारे : विदर्भाच्या सिंचनाचे धिंडवडे Print E-mail

विक्रम हरकरे ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एक श्वेतपत्रिका निघेल, जनहित याचिकांची चर्चादेखील होईल, पण तेवढय़ाने विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी आशा नाही. राजकीय अनास्था आणि कंत्राटदारशाही  हे मुख्य अडथळे हटवणे गरजेचे आहे..
महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांवरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात आहे आणि या घोटाळ्याचा मध्यबिंदू विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर केंद्रित झाला आहे. शेतक ऱ्यांच्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडविणारा सिंचन घोटाळा राजकारणाभोवतीच फिरत असला तरी विदर्भातील सिंचन क्षेत्राला घोर फसवणुकीची परंपरागत काळीकुट्ट किनार आहे.
 
सह्याद्रीचे वारे : अजितदादाही त्याच वाटेने.. Print E-mail

संतोष प्रधान ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

महाराष्ट्रात दुसऱ्या फळीतील नेत्यांना बंडखोरी वा आक्रमक होणे अशी वाट शोधावी लागली. राणे, मुंडे, भुजबळ, राज ठाकरे आणि शरद पवारदेखील या वाटेने गेले. संघटना बांधणीचा थेट अनुभव नसलेले अजित पवार आता पक्षाला बळकटी देण्याचे काम करतील, तेव्हा त्यांची तोफ तीन-चार महिने धडधडत राहील, पण ज्यामुळे हे सारे घडले त्या सिंचनाचे काही होणार आहे का?
अजित पवार यांच्या राजीनाम्याचा पहिला अध्याय संपला.
 
सह्याद्रीचे वारे : राणे विरुद्ध राणे Print E-mail

सतीश कामत ,मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सोनिया गांधी यांची भेट अलीकडेच राणे यांना मिळाली, त्यानंतर राणे यांच्या जुन्याच महत्त्वाकांक्षेची चर्चा पुन्हा सुरू झाली.. पण ही चर्चा वाढली नाही. वाढणारही नाही, असे का व्हावे?
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आणि राज्यात नेतृत्वबदलाच्या तर्कवितर्काना उधाण आले.
 
सह्याद्रीचे वारे : दर्डाच्या साम्राज्याला ग्रासणारे वाद Print E-mail

प्रतिनिधी, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
हे वाद स्थानिक स्वरूपाचेच राहिले, मोठे झाले नाहीत. दर्डा कुटुंबाचा वावर सर्वपक्षीय नेत्यांत आहे. किरीट सोमय्यांना आता दर्डानी खुले आव्हान दिले असताना, हे विस्मृतीत गेलेले जुने वाद नक्कीच आठवण्याजोगे..

 
सह्याद्रीचे वारे : ‘व्हॅट’ आणि बिल्डरांची वट! Print E-mail

 

संतोष प्रधान ,मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राज्य सरकारच्या ‘व्हॅट’ आकारणीला बिल्डर मंडळी दाद देणार नाहीत, हे स्पष्ट होते आहे.. ‘राजकारणी- बिल्डर युती’  माहीत असल्यामुळेच, मध्यमवर्गीय ग्राहक धास्तावले आहेत.
‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले’ तर न्याय कोणाकडे मागायचा, अशीच काहीशी अवस्था २००६ ते २०१० या काळात खरेदी केलेल्या सदनिकाधारकांची झाली आहे.

 
सह्याद्रीचे वारे : राजकीय इच्छाशक्तीचाही दुष्काळ Print E-mail

 

मधु कांबळे, मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राज्यातील १२३ तालुक्यांत गेल्याच आठवडय़ात दुष्काळ जाहीर झाला. पण दुष्काळाइतकीच काही कायमस्वरूपी, तर काही मोसमी दुखणी राज्याच्या राजकारणात आहेत..

 
सह्याद्रीचे वारे : नेतृत्वाच्या पोकळीचा काळ! Print E-mail

सुहास सरदेशमुख - मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला नेत्याने चालना द्यायची असते. मराठवाडय़ाचे अर्थकारण तर आणखीच वेगळे. ते समजून घेणाऱ्या नेतृत्वाची पोकळी मराठवाडय़ाला जाणवते आहे.. पेटून उठण्याची धगही फारशी शिल्लक नसल्याने पोकळीतील नेतेही पोकळच ठरतील, अशीच सध्याची अवस्था आहे. विलासराव म्हणायचे, ‘पंक्तीत बसलेला शेवटचा माणूस मराठवाडय़ाचा. ‘नुक्ती’ पोहोचे पोहोचेस्तो बाकी पंक्तीतले व्यक्ती पोटभर जेवतात. त्यामुळे मराठवाडय़ातला माणूस बऱ्याचदा उपाशीच राहतो.
 
सह्याद्रीचे वारे : गडकरी विरुद्ध मुख्यमंत्री? Print E-mail

विक्रम हरकरे - मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नागपुरात अनेक स्थानिक कार्यक्रमांना  ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष’ नितीन गडकरी यांची उपस्थिती असणे, हा त्या पक्षाच्या प्रचारतंत्राचा भाग. पण असाच एक उद्घाटन सोहळा नियमांवर बोट ठेवून सरकारने रद्द करू पाहिला, आणि वाद सुरू झाला..
भाजप-शिवसेनेची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत जलकुंभांच्या स्थानिक लोकार्पण सोहळ्यांना आता कटू राजकारणाचे वळण मिळाले आहे.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो