सह्याद्रीचे वारे
मुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सह्याद्रीचे वारे
सह्याद्रीचे वारे : खोडसाळपणा.. बॉम्बस्फोटांमागचा अन् राजकीय नेतृत्वाचा! Print E-mail

अभिजित घोरपडे - मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२
abhijit.ghorpade@expressindiacom

साखळी बॉम्बस्फोट ही काही किरकोळ घटना नाही.  पण चोवीस तास आणि बारा महिने राजकारणातच डुंबणाऱ्यांना त्याचेही राजकारण करण्याची गरज वाटू लागते, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असोत नाही तर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्याकडे पाहिले गेले नाही की काय होते, याचा नमुना पुण्यात गेल्या आठवडय़ात अनुभवास आला. मंत्री म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी एवढय़ा गंभीर घटनेचे खापर दुसऱ्यावर फोडून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणे हे असमंजसपणाचे आणि अपरिपक्वपणाचेच राजकारण म्हटले पाहिजे.
 
सह्याद्रीचे वारे : नेम कुणावर, गेम कुणाचा? Print E-mail

मधू कांबळे  - मंगळवार, ३१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर नेम साधण्याची संधी विरोधकांनी गमावलीच असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात स्वपक्षीयांनाच लक्ष्य करण्याचे गेम सुरू राहिले..
पावसाविनाच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. दुष्काळाने अख्खा महाराष्ट्र चिंतित आणि हवालदिल असला तरी याच कालावधीत राजकीय घडामोडींचे ढग गरजले,  बरेचसे बरसलेही. अधिवेशनाच्या काळातच दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि दुसरी विधान परिषदेची निवडणूक.
 
सह्याद्रीचे वारे : ‘वि’संवाद! Print E-mail

संतोष प्रधान ,मंगळवार, २४ जुलै  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

उद्धव ठाकरेंच्या आजारपणात राज धावून गेले ही एक घटना अन् आता शरद पवारांचा काँग्रेसबाबतचा नाराजीचा सूर या घटनांमुळे राज्याच्या राजकारणातील संभाव्य जर-तरच्या समीकरणांची मांडणी होऊ लागली आहे. अर्थात, राज्यातील आगामी निवडणुकांचा त्याला संदर्भ आहे.
 
सह्याद्रीचे वारे : नवे सम्राट Print E-mail

 

संतोष प्रधान - मंगळवार, १७ जुलै  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

टोल वसुलीच्या ठेकेदारीतून विनासायास आणि हमखास मिळणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचा वाटा वरपासून खालपर्यंत सर्वानाच पोहोचता होत असल्याने ‘टोलसम्राटां’ची मग्रुरी वाढत आहे. लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
राज्यात शिक्षणसम्राट, सहकारसम्राट, वाळूमाफिया, झोपडपट्टीदादा, दूध भेसळसम्राट याबरोबरीनेच टोलसम्राट नावाची नवी जमात गेल्या काही वर्षांमध्ये उदयाला आली आहे.

 
सह्याद्रीचे वारे : राष्ट्रवादीची पाळेमुळे.. Print E-mail

संतोष  प्रधान, मंगळवार, १० जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विरोधक निष्प्रभ आणि काँग्रेसची देशभर पीछेहाट होत असताना साम, दाम वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्तापद मिळवायचेच या एकाच ध्येयाने राष्ट्रवादीची पावले पडत आहेत. लोकांपर्यंत जाण्याबरोबरच निवडणुकांच्या काळात ‘हात मोकळे सोडण्या’चे राष्ट्रवादीचे व्यवस्थापन लागू पडले. नेतृत्वाची ही धोरणी-आक्रमक शैली राष्ट्रवादीला निवडणुका जिंकण्यासाठी उपयोगी पडत राहिली आहे..
 
सह्याद्रीचे वारे : ‘कमळाबाई’चे काही खरे नाही! Print E-mail

 

संदीप आचार्य - मंगळवार, ३ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राष्ट्रपती निवडणुकीत प्रणब मुखर्जीना पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील निवडणुकीतही भाजपच्या बंडखोर उमेदवाराला समर्थन देऊ लागली, तेव्हा ‘युती’ नाहीतरी सध्या नामधारीच आहे, हेच स्पष्ट झाले..
शिवसेना-भाजपची युती सध्या तरी नामधारी असल्याचेच दिसत आहे. सेना-भाजपमध्ये जागोजागी बेबनाव सुरू असून शिवसेना नेतृत्वाशी ‘संवाद’ साधणारे प्रमोद महाजन यांच्यासारखे नेतेही आज भाजपमध्ये दिसत नाहीत.

 
सह्याद्रीचे वारे : आगीतून फुफाटय़ात.. Print E-mail

संतोष प्रधान ,मंगळवार, २६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शंका उपस्थित होतील असे बोलणे, त्यातून राजकारण, कुरघोडी, टोमणे, टीकाटिप्पणी, पाचर मारणारी गुगली वक्तव्ये.. हा फुफाटा गेल्या  चार दिवसांतला.. त्याआधीही  दुरुस्तीच्या फायलींची दोन वर्षे रखडपट्टी, वायरिंग बदलण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष, यांची धग होतीच..
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो