idea exchange
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

idea exchange


‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा वारसा Print E-mail
alt
लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज
संकलन : संदीप आचार्य, रविवार, १३ नोव्हेंबर २०११

alt
शिवसेनेविषयी कुणाला कुतूहल, कुणाला आपुलकी, तर कुणाला भीतीही वाटते.. आणखी पाच वर्षांनी शिवसेना पन्नास वर्षांची होईल. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी,  ‘राडा संस्कृती’तून मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात मजबूत पाय रोवणारी संघटना ते राष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली राजकीय पक्ष अशी दमदार वाटचाल करताना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगव्या’ला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले.
 
पाच वर्षे प्रभावी सरकार देऊ शकेल अशी पर्यायी व्यवस्था मला दिसत नाही! Print E-mail

(संकलन :  संतोष प्रधान) - रविवार, २३ ऑक्टोबर २०११
alt

‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’मध्ये शरद पवार यांनी हजेरी लावली आणि ‘लोकसत्ता’तील पत्रकारांबरोबरच्या त्यांच्या गप्पा तब्बल अडीच तास रंगल्या. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी अगदी मोकळेपणे चर्चा केली. ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर यांनी सूत्रसंचालन केलेल्या चर्चेचा संपादित वृत्तान्त..

 
एक तळमळ बोलकी झाली Print E-mail

रविवार, २३ ऑक्टोबर २०११
alt

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अकरा संस्था.. प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र भिन्न, त्यांच्या कामाचा परिघही भिन्न.. पण त्या प्रत्येक संस्थेला ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाने एकत्र आणले.

 
लोकांसाठी नव्हे , लोकांच्या सोबत... Print E-mail
शब्दांकन :  भूषण देशमुख  - रविवार, २८ ऑगस्ट २०११
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt
कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी सहा दशकांपूर्वी सुरू केलेल्या ‘आनंदवन’चं काम आज त्यांची तिसरी पिढी बघते आहे. बाबांनंतर या कामाची धुरा त्यांचे चिरंजीव डॉ. विकास व डॉ. प्रकाश यांनी समर्थपणे सांभाळली. आता विकास यांची कन्या डॉ. शीतल आणि चार्टर्ड अकाऊंटंट असलेला मुलगा कौस्तुभ यांनी हा वारसा पुढे नेताना त्याला व्यावसायिक कौशल्यांची जोड दिली आहे. नवी क्षितिजं धुंडाळत, नव्या पिढीतल्या मंडळींना बरोबर घेऊन बाबांची स्वप्नं पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’मध्ये या दोघांशी साधलेला हा मनमोकळा संवाद..
 
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’ बोलणं किंवा वागणं! Print E-mail
शब्दांकन : अभिजित घोरपडे , रविवार, १४ ऑगस्ट २०११
स्थळ : हॉटेल जे एम फोर, पुणे

alt
गिरीश कुबेर- ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’मध्ये मी प्रो. जयंत नारळीकर आणि डॉ. मंगलाताई नारळीकर  यांचे स्वागत करतो. जयंतरावांचे खगोलशास्त्रात, तर मंगलाताईंचे गणिताच्या क्षेत्रातील काम सर्वश्रुत आहे. आमच्या व्यवसायात येणाऱ्यांमध्ये एक समान गोष्ट असते. तिची कबुली देण्यास हरकत नाही. प्रत्येकाने शालेय किंवा महाविद्यालयीन पातळीवर गणितात ठेच खाल्लेली असते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 3 of 4