|
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको? |
|
|
संकलन: विनायक करमरकर, पावलस मुगुटमल - रविवार, १ एप्रिल २०१२
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’च्या कार्यक्रमात बोलताना देशातील शेतीच्या स्थितीपासून ते राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांपर्यंत अनेक विषयांवर आपली स्पष्ट मते मांडली. शेतीमध्ये रस न राहिलेल्या सध्याच्या पिढीमुळे आणि शेतीला प्रोत्साहन न देण्याच्या सरकारी धोरणांमुळे देश महादुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
|
|
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा |
|
|
संकलन :रोहन टिल्लू, रविवार, २६ फेब्रुवारी २०१२ मीअभिनय करायला लागलो, तो काळ माझ्यासाठी फार मजेशीर आहे. लहानपणी शाळेत असताना मला नाटकं खूप आवडायची. शाळेत एका नाटकात भागही घेतला होता. पेरूगेटजवळची भावे हायस्कूल ही माझी शाळा.
|
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे! |
|
|
अजित गुलाबचंद यांचे परखड मत संकलन : सचिन रोहेकर, रविवार, २६ फेब्रुवारी २०१२ महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करणाऱ्या मोजक्या कुटुंबसंस्थांमध्ये वालचंद हिराचंद समूहाचे नाव गेल्या तीन पिढय़ांपासून आदराने घेतले जाते. या उद्योगसमूहाने राज्याच्या औद्योगिक वाटचालीची दिशा आखून दिली, आणि वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांवर आपले नावही कोरले.
|
|
नक्कल करायलाही अक्कल लागते! |
|
|
संकलन : संदीप आचार्य - रविवार, २९ जानेवारी २०१२
गिरीश कुबेर-‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये तुमचे स्वागत. तुमचा या एक्स्प्रेसच्या इमारतीशी तसा जुना संबंध आहे.. राज ठाकरे- ‘लोकसत्ता’मध्ये १९८६-८७ या दोन वर्षांमध्ये मी फ्रीलान्स कार्टुनिस्ट म्हणून काम केले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर एक व्यंगचित्र मी काढले होते. ते माझे येथील शेवटचे व्यंगचित्र. नंतर घरी व्यंगचित्र काढायचो आणि येथे घेऊन यायचो.
|
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल झाला नसता! |
|
|
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे मुक्तचिंतन संकलन : केदार दामले, रविवार, १८ डिसेंबर २०११ गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 2 of 4 |