Tech इट
मुखपृष्ठ >> Tech इट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Tech इट
वेगवान अल्ट्राबुक Print E-mail

एचसीएल मी सीरिज ३०७४ अल्ट्राबुक
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खप हा अल्ट्राबुकचा होणे अपेक्षित आहे. म्हणूनच अनेक कंपन्यांनी आता दिवाळीपूर्वी त्यांची अल्ट्राबुक्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तीव्र स्पर्धेच्या या काळात एचसीएल मी सीरिजमध्ये ३०७४ हे अल्ट्राबुक आता बाजारात आले आहे. अलीकडे बाजारात येऊन दाखल झालेल्या अल्ट्राबुक्समध्ये इंटेल कोअर आयथ्री प्रोसेसर वापरण्यात आलेले हे पहिलेच अल्ट्राबुक आहे. काळ्या- करडय़ा रंगाचे मेटॅलिक बाह्य़ावरण हे त्याचे वैशिष्टय़ आहे.
 
गॅझेट दिवाळी! Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खरेदी ही कपडय़ालत्त्यांपेक्षाही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची होणार आहे, असा संकेत खरेतर यापूर्वीच मिळाला आहे. त्यासाठी बाजारपेठ अर्थात कंपन्या, ग्राहक सारे जण सज्ज आहेत. त्यासाठी विविध कंपन्यांनी वैविध्यपूर्ण आणि नावीण्य असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजारात आणली आहेत. सर्वाचे लक्ष मात्र काटेकोरपणे बाजारपेठेवर आहे.
 
चित्रपट पाहा चष्म्यामध्ये ! Print E-mail

एप्सन मुव्हेरिओ बीटी - १००
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

आता जग खूप बदलते आहे. या बदलत्या जगामध्ये अनेक नवीन गोष्टी येत आहेत. त्यातील काही या तर केवळ स्वप्नवत वाटतील अशाच आहे. काही वर्षांपूर्वी एका विज्ञानकथेमध्ये चित्रपटच काय पण अनेक बाबी पाहाता येतील, अशा चष्म्याचे वर्णन आले होते. काही महिन्यांपूर्वी गुगल या प्रसिद्ध कंपनीने अशाच प्रकारचा चष्मा गुगलने तयार करण्यास घेतल्याचे जाहीर केले होते. केवळ तेवढेच नव्हे तर त्याचे पहिले उत्पादन जगासमोर आणलेही होते.
 
नोकिया आशा ३०३ Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

नोकिया या प्रसिद्ध कंपनीने आता त्यांची आशा ही फोन मालिका खास भारतीय बाजारपेठेसाठी तयार केली असून या मालिकेतील फोन आता प्रत्यक्ष बाजारपेठेत आलेही आहेत. याच्या नावाप्रमाणेच नोकियाच्याही आशा आता या फोनवर खिळलेल्या आहेत. यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खरेदी याच मालिकेतील फोन्सची होईल, अशी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आशा आहे. शिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या सुमारे वर्षभरात सॅमसंगने भारतीय बाजारपेठेवरच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही जोरदार मुसंडी मारली आहे.
 
ट्रॅव्हल कॅमेरा ; ऑलिम्पस एसझेड- १४ Print E-mail

विनायक परब ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अगदी कुठेही बाहेर पडताना खिशात कॅमेरा ठेवून निघणाऱ्या आणि फेसबुकवरच्या प्रोफाईल अपडेटसाठी बहुतांश फोटो टिपणाऱ्या पिढीसाठी ऑलिम्पसने एसझेड हा १४ मेगापिक्सलचा कॅमेरा बाजारात आणला आहे.
 
स्मार्ट ‘विन्डोज ८’ Print E-mail

अनुवाद - प्रशांत ननावरे ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
alt

बाजारात दररोज कितीही वेगवेगळी उपकरणे दाखल झाली तरी त्यामध्ये सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे ऑपरेटींग सिस्टिम. मोबाईल, टॅब्लेट, पीसी यामध्ये सध्या अ‍ॅपल आणि गुगलची ऑपरेटींग सिस्टिम आघाडीवर आहे. अर्थातच त्यांची उत्पादने त्यामुळे बाजारात राज्य करत असल्याचे दिसते. मात्र, घरच्या आणि ऑफिसच्या पीसीमध्ये अजून आपलं स्थान कायम ठेवणारी मायक्रोसॉफ्टची विंडोज यामध्ये हळूहळू मागे पडताना दिसते आहे.
 
‘सण’शॉपिंग! : Print E-mail

वैदेही ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सुलभतेचे आधीचे विक्रम मोडीत काढून अधिकाधिक ‘यूझर फ्रेण्डली’ असल्याचा दावा करणारे ‘इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स’ आणि ‘होम अप्लायन्सेस’ खरेदीचा योग येतो तो दसरा आणि दिवाळी या सणकाळात. विविध कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्सच्या स्पर्धानी ग्राहकासाठी हा काळ  फायदेशीर बनलेला असतो. गुणवत्ता आणि किंमत यांचे कधी नव्हे इतके परवडेबल  गणित या काळात जुळून आलेले असल्यामुळे  या आठवडय़ातली ‘सण’खरेदी काही नव्या उपयुक्त गॅझेट्ससोबतची..

 
आसूस ट्रान्स्फॉर्मर पॅड टीएफ ३०० टीजी Print E-mail

स्मार्ट रिव्ह्यू
मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
उपलब्ध रंग

रॉयल ब्लू, आइसबर्ग व्हाइट आणि टॉर्च रेड. तरुणाईला समोर ठेवून ऑससने ही आकर्षक रंगसंगती असलेले टॅब्लेट बाजारपेठेत आणले आहेत.
आयए टेग्रा थ्री क्वाड कोअर सीपीयू
या टॅब्लेटमध्ये प्रथमच एनव्हीडिओ टेग्रा थ्री फोर प्लस वन, क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
 
बोस व्हीडिओवेव्ह टू Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

बोस म्हणजे ध्वनीच्या सुश्राव्यतेच्या बाबतीत अंतिम शब्द असेच जगभरात मानले जाते. ज्यांच्याकडे बोसची साऊंड सिस्टिम आहे, अशी मंडळी इतरत्र फारशी गाणी ऐकण्याच्या फंदात पडत नाहीत, असा अनुभव आहे. बोसच्या सुश्राव्यतेला तोड नाही, असेच त्यांचे म्हणणे असते. आता त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय बोसने उपलब्ध करून दिला आहे
 
सॅमसंग एचटी- इ ६७५० डब्लू Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

सध्या सगळीकडे एलसीडी, एलइडी टीव्ही आणि त्याच्यासोबत होम थिएटर स्पीकर्स वापरले जातात. हे होम थिएटर स्पीकर्स सोबत नसतील, तर मग महागातले ते एलसीडी किंवा एलईडी घेण्याला फारसा अर्थ राहात नाही. क्रिकेटची मॅच असो नाही तर मग ब्लॉकबस्टर सिनेमा त्याची मजा या होम थिएटरवरच लुटायला हवी.
 
कमी पैशांत, कर्णमधुर! Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

कमी पैशांत चांगले स्पीकर्स देणारी कंपनी म्हणून ‘फेंडा’ हे नाव आपल्या सर्वानाच सुपरिचित आहे. याच कंपनीने बाजारात आणलेली नवीन २.१ स्पीकर्स सिस्टीम हीदेखील अनोखी अशीच आहे. खरेतर तिचे वर्णन कमी पैशांत कर्णमधुर असेच करावे लागेल. स्पीकर्सवर पैसे खर्च करायला अनेक जण कचरतात, आणि कमी पैशांत जे स्पीकर्स येतात त्यांचे कर्णमधुरतेशी काही फारसे देणे-घेणे नसते, असा अनुभव आहे.
 
थिंकसेंटर एज ७२ झेड Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

गेल्या अनेक वर्षांत लिनोवोने भारतीय बाजारपेठेत चांगलीच आघाडी घेतली आहे. आता घराघरांत हा ब्रॅण्ड दिसू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सामान्य भारतीयांना परवडेल, अशा किमतीत त्यांचे संगणक बाजारात आणले आहेत. सामान्य माणूस संगणक खरेदी करतो त्यावेळेस गरज ही त्याचे प्राधान्य असते. पण मग त्यातही थोडी स्टाइलही मिळाली तर असाही विचार तो करतो.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो