Tech इट
मुखपृष्ठ >> Tech इट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Tech इट
जमाना अल्ट्राबुकचा ! Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

कमीत कमी वजनाचे, दिसायला चांगले, उत्तम प्रोसेसर आणि अपडेट ऑपरेटिंग सिस्टीम असलेले अल्ट्राबुक सध्या सर्वानाच भुरळ घालते आहे. या अवस्थेत आपल्याला नेमके कळत नाही की, आपण काय करायचे? मग कधी या विषयात अधिक कळणाऱ्या व्यक्तीला गाठून त्याच्याकडे विचारपूस होते. एका मॉडेलचा विषय निघाला की, तोपर्यंत दुसऱ्या मॉडेलमध्ये नेमके काय आहे, त्याचा विसर पडलेला असतो. या परिस्थितीत सर्वात सोपा मार्ग म्हणजे उपलब्ध असलेल्या कंपन्यांच्या विविध मॉडेल्सची थेट तुलना करणे..
 
पत्रकार आणि बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी आयफोन कॅमेरा रेसिपी. Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य का नाहीत, असा नव्या पिढीचा सवाल असतो. भारतात आयफोनची क्रेझ वाढत असताना त्यामधील वैशिष्ट्यांमुळे त्याचा सर्रास वापर व्यावसायिकांपासून ते पत्रकार- विद्यार्थ्यांपर्यंत होत आहे. म्हणूनच तो अधिक प्रगत बनवण्यासाठी आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी या लेखात देत आहोत. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आयफोन, फॉस्टेक्स एआर ४आय ऑडिओ इंटरफेस, ओलोक्लिप कंपनीची आयफोन थ्री इन वन लेन्स, झूमइट एसडी कार्ड रिडर आणि जॉबी गिरोल्लापॉड फ्लेक्झीबल ट्रायपॉड.
 
जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’ Print E-mail

प्रतिनिधी ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

हल्ली बाहेर फिरायला जायचं म्हटलं की सर्वप्रथम विचारणा होते कॅमेरा घेतला का? एका दिवसाचं आऊटिंग असो वा महिन्याभराचा परदेश प्रवास, बॅगेत सर्वप्रथम प्राधान्य असते ते कॅमेऱ्याला. नुसतंच फिरायला बाहेर पडल्यावर हातात कॅमेरा घेऊन क्लिक क्लिक करायला सर्वांनाच आवडतं आणि ते सोप्पही असतं, पण जे साहसी गोष्टी करायला बाहेर पडतात त्यांचं कायं? उदारणार्थ ट्रेकिंग, सायकलिंग, राफ्टिंग किंवा वॉटरस्पोर्ट्स. आपण कुठे फिरायला गेलो, काय काय पाहिलं याचे फोटो आणि व्हिडीओ इतरांना दाखवायला आवडत असेल तर मग आपण काय साहस केलं
 
गार्मिन जीपीएस लोकेटर जीटीयू १० Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

जीपीएसचा वापर सध्या खूप मोठय़ा प्रमाणावर केला जातो आहे. दुसरीकडे वापर वाढल्याने उत्पादनही वाढले आहे आणि त्याच्या कीमतीही पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी झाल्या आहेत. तसेच अनेकांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर आता गार्मिनने जीटीयू १० हा जीपीएस लोकेटर बाजारात आणला आहे. हा वजनाने अतिशय हलका असून त्याच्यासोबत कॅराबिनर क्लिप व पाऊचही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जीपीएसला पाणी लागले की, तो नादुरुस्त होतो आणि मग अनेकदा निकामीही होतो.
 
फोटोग्राफीची व्याख्या बदलणारा - सॅमसंग गॅलक्सी कॅमेरा Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

क्लिक अ‍ॅन्ड शेअर हे आजच्या पिढीचे ब्रीदवाक्य झाले आहे. आनंदाचे-दु:खाचे सर्व क्षण त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करायला आवडतात. हेच ध्यानात घेऊन अनेक मोठय़ा कंपन्यांनी डिजिटल कॅमेरे अगदी स्वस्तात बाजारात आणले. पण कॅमेऱ्यातून फोटो काढल्यानंतर ते सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्यासाठी कॅमेरा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला जोडणे आलेच. मग मोबाइल कंपन्यांनी शक्कल लढवली. त्यांनी स्मार्टफोन तयार केला, ज्यामध्ये चांगला कॅमेराही असेल आणि लागलीच सोशल नेटवर्किंग साइट्सशीही कनेक्ट होता येईल.
 
कल्पनाशक्तीला वाव देणारा सॅमसंग गॅलक्सी नोट-२ Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कागद पेनाचा वापर कधी संपणार, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर कदाचित नाही देता येणार. कारण कागद पेन हे आज आपण ज्या फॉर्ममध्ये वापरतो ते कदाचित कालबाह्य होईल. सॅमसंगने गॅलक्सी नोटद्वारे त्याचीच प्रचिती दिली होती. नोट-१ ला मिळालेला प्रतिसाद पाहून आता सॅमसंगने नोट-२ बाजारात दाखल केला आहे. गॅलक्सी नोट कॅटेगरीमधील नोट-२ कल्पनाशक्तीला वाव देणारा स्मार्टफोन आहे. अधिक जलद माहिती शोधण्यासाठी, नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त होण्यामध्ये नोट-२ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 
एचटीसीचे पहिले विन्डोज स्मार्टफोन; ८ एक्स आणि ८ एस Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

फोन म्हणजे स्मार्टफोन हे सध्या समीकरणच होऊन गेले आहे. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या व्याख्याही दिवसागणिक झपाटय़ाने बदलताना दिसत आहेत. सर्वप्रथम आयफोन आणि त्यापाठोपाठ सॅमसंगने यामध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर सोनी, मायक्रोमॅक्स, मोटोरोला, एलजी आणि नोकियादेखील या स्पध्रेत उतरला आहे. पण मोबाइल कंपन्यांमधील एक महत्त्वाचा स्पर्धक शांतपणे आपली खेळी करत आहे आणि तो म्हणजे एचटीसी. सुरुवातीपासूनच अतिशय हायएन्ड फोन बाजारात दाखल करणारी ही कंपनी मोजकेच मॉडेल्स बाजारात आणत आली आहे.
 
स्मार्ट रिव्ह्यू : आयसीई एक्स्ट्रीम टॅब Print E-mail

विनायक परब ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सध्या बाजारपेठेमध्ये सात इंची टॅब्लेटचे युद्ध सुरू आहे. त्यातही यात उतरलेल्या सर्व कंपन्यांना आता असे लक्षात आले आहे की, अँड्रॉइडची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ही भारतीय भाषांसाठी सुयोग्य आहे. त्यामुळे ‘भारतीय भाषांसह’ असा विशिष्ट उल्लेख असलेले टॅब्ज आता मोठय़ा संख्येने भारतीय बाजारपेठेत आले आहेत. सध्या दर आठवडय़ाला किमान दोन सात इंची टॅब्ज बाजारपेठेत येत आहे.
 
आसूस थर्ड जनरेशन इंटेल प्रोसेसरसह! Print E-mail

प्रतिनिधी ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

इंटेलच्या थर्ड जनरेशन प्रोसेसरसह असलेले अल्ट्राबुक ‘एस सिरीज’ आणि आकाराने सडपातळ आणि वजनाने हलकी असलेली ‘एफ सिरिज’ आसूसने अलीकडेच बाजारात आणली. या दोन्हींच्या निमित्ताने आसूसने मायक्रोसॉफ्ट आणि इंटेल या दोन्ही बडय़ा कंपन्यांशी सहयोगी करारही केला आहे. आसूसचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅलेक्स ह्युआंग यांनी सांगितले की, कंपनीने आता इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांशी असलेले सहकार्य वाढविले आहे.
 
निकॉन डी ६०० Print E-mail

alt

येऊ घातलेला जमाना हा मिररलेस कॅमेऱ्यांचा असला तरी अद्याप त्या तंत्रज्ञानाचा विचार ठोस व सिद्ध झालेले ठाम तंत्रज्ञान म्हणून स्वीकारार्ह झालेला नाही. त्यामुळे आजही डीएसएलआर वर्गातील कॅमेऱ्यांची चलती आहे. त्यातही निकॉन ही कंपनी यात अग्रणी मानली जाते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांची आवड लक्षात घेऊन आता डिजिटल कॅमेऱ्यांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे.
 
मोटोरोला ड्रॉइड रेझरमॅक्स एचडी Print E-mail

मोबाइल alt

              मोटोरोला ड्रॉइड रेझरमॅक्स एचडी    
बॅण्ड                  टूजी/ थ्रीजी/ फोरजी (एलटीइ)    
ऑपरेटिंग सिस्टिम      अँड्रॉइड ओएस ४.०.४ (आइस्क्रीम सँडविच)    
टचस्क्रीन              सुपर ओएमओ एलइडी कपॅसिटीव्ह    
डिस्प्ले                ७२० गुणिले १२८० पिक्सेल्स, ४.७ इंची  
 
एका दृष्टिक्षेपात Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

आयफोन ५ बाजारपेठेत यायचा आहे. पण त्याची अधिकृत घोषणा अलीकडेच अ‍ॅपलतर्फे करण्यात आली. त्याचा पहिला ‘लूक’ सर्वानाच पाहायला मिळाला. त्यामध्ये असलेली फीचर्सही अ‍ॅपलतर्फे जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांकडून विचारणा झाली की, आयफोन ५ चांगला की, काही बाबतीत त्याच्याही पेक्षा अधिक चांगली आणि सरस अशी फीचर्स देणारा गॅलेक्सी एस थ्री चांगला ?
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो