Tech इट
मुखपृष्ठ >> Tech इट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Tech इट
फुजित्सु अल्ट्राबुक Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

जमाना अल्ट्राबुकचा असल्याने येणाऱ्या काळात लॅपटॉप कालबाह्य़ झालेले तर दिसतीलच पण याप्रकारामध्ये काळानुसार गरजा पाहून नवीन बदल किंवा सुधारणाही झालेल्या दिसतील. गेल्या काही वर्षांमध्ये लॅपटॉप वापरणाऱ्यांचे प्रमाण जसजसे वाढले आहे. तसतशी लॅपटॉप चोरांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॅपटॉप चोरांची एक मोठी टोळी गजाआड केली आणि त्यांच्याकडून सुमारे २५० लॅपटॉप हस्तगत केले.
 
सोनी अल्फा ७७ Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

सोनीने त्यांच्या अल्फा मालिकेमध्ये आता सलग तिसरा कॅमेरा बाजारपेठेत आणला आहे. महत्त्वाचे म्हणजे तो जगातील सर्वात वेगवान शूट करणारा कॅमेरा आहे. त्याचा वेग प्रतिसेकंद १२ फ्रेम्स एवढा आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात वेगवान काम करणारा इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा ठरला आहे. त्यामध्ये ट्रान्सल्युसन्ट मिरर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून १९ पॉइंटस् ऑटो फोकस सिस्टिम वापरण्यात आली आहे.
 
बेनक्यू जीएच ६०० Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

बेनक्यू या प्रख्यात कंपनीने बेनक्यू जीएच ६०० हे नवे कॅमेरा मॉडेल बाजारात आणले आहे. खरेतर पूर्वी पॉइंट अ‍ॅण्ड शूट या प्रकारातील कॅमेरा होते. ते वापरताना वापरकर्त्यांला फारसे काही करावे लागत नव्हते. ज्या विषयाचा फोटो काढायचा त्याकडे केवळ त्याची लेन्स करायची आणि बटण क्लिक् करायचे की झाले काम, अशी या कॅमेऱ्यांची रचना होती. आता बेनक्यूने बाजारात आणलेला हा कॅमेरा डिजिटल असून तो त्याच्या पुढे जाणारा आहे.
 
टेक रिव्ह्य़ू : विशटेल - आता टॅबवर मराठीमध्ये टाइप करा.. Print E-mail

वैदेही ,मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या काही दिवसांमध्ये खास करूनू तीन महिन्यांमध्ये टॅब्लेट युद्धाला सुरुवात झाली आहे. सात इंची टॅब हे त्याचे युद्धक्षेत्र आहे. हे युद्धक्षेत्र आता विस्तारण्याचे काम केले आहे ते विशटेल या कंपनीने. आजवर टॅब्लेटच्या क्षेत्रात सर्व चर्चा सुरू होती ती लॅपटॉप किंवा नेटबुक अथवा नोटबुकपेक्षा हलका, सहज कुठेही नेता येईल असा आकार याची. त्याचप्रमाणे लॅपटॉपप्रमाणे सारे काही करण्याची त्याची असलेली क्षमता याचाही विचार झाला होता. पण त्यामध्ये भारतीयांच्या दृष्टीने एक महत्त्वाची कमी होती.
 
डय़ुएल सिम स्मार्टफोन Print E-mail

‘आयबॉल’ने खास तरुणाईसाठी आणलाय..
प्रतिनिधी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

संगणकाशी संबंधित विविध उपकरणे तयार करणाऱ्या ‘आयबॉल’ या प्रसिद्ध कंपनीने मोबाईल हॅण्डसेट निर्मितीच्या क्षेत्रातही प्रवेश केला असून अगदी अलीकडे प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. खरेतर त्याचवेळेस हे अनेकांच्या लक्षात आले होते की, कंपनीने आता स्वतला तरुणाईशी जोडून घेतले असून त्यांना भावतील, अशी उत्पादने आता कंपनीतर्फे बाजारपेठेत आणली जाणार आहेत. आता ते खरेही ठरले आहे.
 
फिलिप्स गोगीअर एसए ०६० Print E-mail

फिलिप्स ही जगप्रसिद्ध कंपनी पूर्वी रेडिओ, टेपरेकॉर्डर आणि नंतरच्या काळात डीव्हीडी प्लेअर आदींसाठी अतिशय प्रसिद्ध हती. आता मात्र संगीताचे रूप बदलले आहे. गाणी आजही एकली जातात. कदाचित पूर्वीपेक्षा ती ऐकण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र ती ज्या उपकरणार ऐकली जातात. त्यामध्ये मात्र आमूलाग्र बदल झाला आहे. आयपॉडने तर संगीताचे क्षेत्र पार बदलून टाकले आणि इतरांनाही बदलण्यास भाग पाडले. आता एमपीथ्री आणि फोरचा जमाना आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो