Tech इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Tech इट


कमी पैशांत, कर्णमधुर! Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

कमी पैशांत चांगले स्पीकर्स देणारी कंपनी म्हणून ‘फेंडा’ हे नाव आपल्या सर्वानाच सुपरिचित आहे. याच कंपनीने बाजारात आणलेली नवीन २.१ स्पीकर्स सिस्टीम हीदेखील अनोखी अशीच आहे. खरेतर तिचे वर्णन कमी पैशांत कर्णमधुर असेच करावे लागेल. स्पीकर्सवर पैसे खर्च करायला अनेक जण कचरतात, आणि कमी पैशांत जे स्पीकर्स येतात त्यांचे कर्णमधुरतेशी काही फारसे देणे-घेणे नसते, असा अनुभव आहे.
 
थिंकसेंटर एज ७२ झेड Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

गेल्या अनेक वर्षांत लिनोवोने भारतीय बाजारपेठेत चांगलीच आघाडी घेतली आहे. आता घराघरांत हा ब्रॅण्ड दिसू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सामान्य भारतीयांना परवडेल, अशा किमतीत त्यांचे संगणक बाजारात आणले आहेत. सामान्य माणूस संगणक खरेदी करतो त्यावेळेस गरज ही त्याचे प्राधान्य असते. पण मग त्यातही थोडी स्टाइलही मिळाली तर असाही विचार तो करतो.
 
जमाना अल्ट्राबुकचा ! Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

कमीत कमी वजनाचे, दिसायला चांगले, उत्तम प्रोसेसर आणि अपडेट ऑपरेटिंग सिस्टीम असलेले अल्ट्राबुक सध्या सर्वानाच भुरळ घालते आहे. या अवस्थेत आपल्याला नेमके कळत नाही की, आपण काय करायचे? मग कधी या विषयात अधिक कळणाऱ्या व्यक्तीला गाठून त्याच्याकडे विचारपूस होते. एका मॉडेलचा विषय निघाला की, तोपर्यंत दुसऱ्या मॉडेलमध्ये नेमके काय आहे, त्याचा विसर पडलेला असतो. या परिस्थितीत सर्वात सोपा मार्ग म्हणजे उपलब्ध असलेल्या कंपन्यांच्या विविध मॉडेल्सची थेट तुलना करणे..
 
पत्रकार आणि बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी आयफोन कॅमेरा रेसिपी. Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य का नाहीत, असा नव्या पिढीचा सवाल असतो. भारतात आयफोनची क्रेझ वाढत असताना त्यामधील वैशिष्ट्यांमुळे त्याचा सर्रास वापर व्यावसायिकांपासून ते पत्रकार- विद्यार्थ्यांपर्यंत होत आहे. म्हणूनच तो अधिक प्रगत बनवण्यासाठी आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी या लेखात देत आहोत. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आयफोन, फॉस्टेक्स एआर ४आय ऑडिओ इंटरफेस, ओलोक्लिप कंपनीची आयफोन थ्री इन वन लेन्स, झूमइट एसडी कार्ड रिडर आणि जॉबी गिरोल्लापॉड फ्लेक्झीबल ट्रायपॉड.
 
जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’ Print E-mail

प्रतिनिधी ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

हल्ली बाहेर फिरायला जायचं म्हटलं की सर्वप्रथम विचारणा होते कॅमेरा घेतला का? एका दिवसाचं आऊटिंग असो वा महिन्याभराचा परदेश प्रवास, बॅगेत सर्वप्रथम प्राधान्य असते ते कॅमेऱ्याला. नुसतंच फिरायला बाहेर पडल्यावर हातात कॅमेरा घेऊन क्लिक क्लिक करायला सर्वांनाच आवडतं आणि ते सोप्पही असतं, पण जे साहसी गोष्टी करायला बाहेर पडतात त्यांचं कायं? उदारणार्थ ट्रेकिंग, सायकलिंग, राफ्टिंग किंवा वॉटरस्पोर्ट्स. आपण कुठे फिरायला गेलो, काय काय पाहिलं याचे फोटो आणि व्हिडीओ इतरांना दाखवायला आवडत असेल तर मग आपण काय साहस केलं
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 3 of 6