Tech इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Tech इट


गार्मिन जीपीएस लोकेटर जीटीयू १० Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

जीपीएसचा वापर सध्या खूप मोठय़ा प्रमाणावर केला जातो आहे. दुसरीकडे वापर वाढल्याने उत्पादनही वाढले आहे आणि त्याच्या कीमतीही पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी झाल्या आहेत. तसेच अनेकांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर आता गार्मिनने जीटीयू १० हा जीपीएस लोकेटर बाजारात आणला आहे. हा वजनाने अतिशय हलका असून त्याच्यासोबत कॅराबिनर क्लिप व पाऊचही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जीपीएसला पाणी लागले की, तो नादुरुस्त होतो आणि मग अनेकदा निकामीही होतो.
 
फोटोग्राफीची व्याख्या बदलणारा - सॅमसंग गॅलक्सी कॅमेरा Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

क्लिक अ‍ॅन्ड शेअर हे आजच्या पिढीचे ब्रीदवाक्य झाले आहे. आनंदाचे-दु:खाचे सर्व क्षण त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करायला आवडतात. हेच ध्यानात घेऊन अनेक मोठय़ा कंपन्यांनी डिजिटल कॅमेरे अगदी स्वस्तात बाजारात आणले. पण कॅमेऱ्यातून फोटो काढल्यानंतर ते सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्यासाठी कॅमेरा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला जोडणे आलेच. मग मोबाइल कंपन्यांनी शक्कल लढवली. त्यांनी स्मार्टफोन तयार केला, ज्यामध्ये चांगला कॅमेराही असेल आणि लागलीच सोशल नेटवर्किंग साइट्सशीही कनेक्ट होता येईल.
 
कल्पनाशक्तीला वाव देणारा सॅमसंग गॅलक्सी नोट-२ Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कागद पेनाचा वापर कधी संपणार, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर कदाचित नाही देता येणार. कारण कागद पेन हे आज आपण ज्या फॉर्ममध्ये वापरतो ते कदाचित कालबाह्य होईल. सॅमसंगने गॅलक्सी नोटद्वारे त्याचीच प्रचिती दिली होती. नोट-१ ला मिळालेला प्रतिसाद पाहून आता सॅमसंगने नोट-२ बाजारात दाखल केला आहे. गॅलक्सी नोट कॅटेगरीमधील नोट-२ कल्पनाशक्तीला वाव देणारा स्मार्टफोन आहे. अधिक जलद माहिती शोधण्यासाठी, नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त होण्यामध्ये नोट-२ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 
एचटीसीचे पहिले विन्डोज स्मार्टफोन; ८ एक्स आणि ८ एस Print E-mail

प्रशांत ननावरे ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

फोन म्हणजे स्मार्टफोन हे सध्या समीकरणच होऊन गेले आहे. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या व्याख्याही दिवसागणिक झपाटय़ाने बदलताना दिसत आहेत. सर्वप्रथम आयफोन आणि त्यापाठोपाठ सॅमसंगने यामध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर सोनी, मायक्रोमॅक्स, मोटोरोला, एलजी आणि नोकियादेखील या स्पध्रेत उतरला आहे. पण मोबाइल कंपन्यांमधील एक महत्त्वाचा स्पर्धक शांतपणे आपली खेळी करत आहे आणि तो म्हणजे एचटीसी. सुरुवातीपासूनच अतिशय हायएन्ड फोन बाजारात दाखल करणारी ही कंपनी मोजकेच मॉडेल्स बाजारात आणत आली आहे.
 
निकॉन डी ६०० Print E-mail

alt

येऊ घातलेला जमाना हा मिररलेस कॅमेऱ्यांचा असला तरी अद्याप त्या तंत्रज्ञानाचा विचार ठोस व सिद्ध झालेले ठाम तंत्रज्ञान म्हणून स्वीकारार्ह झालेला नाही. त्यामुळे आजही डीएसएलआर वर्गातील कॅमेऱ्यांची चलती आहे. त्यातही निकॉन ही कंपनी यात अग्रणी मानली जाते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांची आवड लक्षात घेऊन आता डिजिटल कॅमेऱ्यांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 4 of 6