Tech इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Tech इट


मोटोरोला ड्रॉइड रेझरमॅक्स एचडी Print E-mail

मोबाइल alt

              मोटोरोला ड्रॉइड रेझरमॅक्स एचडी    
बॅण्ड                  टूजी/ थ्रीजी/ फोरजी (एलटीइ)    
ऑपरेटिंग सिस्टिम      अँड्रॉइड ओएस ४.०.४ (आइस्क्रीम सँडविच)    
टचस्क्रीन              सुपर ओएमओ एलइडी कपॅसिटीव्ह    
डिस्प्ले                ७२० गुणिले १२८० पिक्सेल्स, ४.७ इंची  
 
स्मार्ट रिव्ह्यू : आयसीई एक्स्ट्रीम टॅब Print E-mail

विनायक परब ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सध्या बाजारपेठेमध्ये सात इंची टॅब्लेटचे युद्ध सुरू आहे. त्यातही यात उतरलेल्या सर्व कंपन्यांना आता असे लक्षात आले आहे की, अँड्रॉइडची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ही भारतीय भाषांसाठी सुयोग्य आहे. त्यामुळे ‘भारतीय भाषांसह’ असा विशिष्ट उल्लेख असलेले टॅब्ज आता मोठय़ा संख्येने भारतीय बाजारपेठेत आले आहेत. सध्या दर आठवडय़ाला किमान दोन सात इंची टॅब्ज बाजारपेठेत येत आहे.
 
आसूस थर्ड जनरेशन इंटेल प्रोसेसरसह! Print E-mail

प्रतिनिधी ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

इंटेलच्या थर्ड जनरेशन प्रोसेसरसह असलेले अल्ट्राबुक ‘एस सिरीज’ आणि आकाराने सडपातळ आणि वजनाने हलकी असलेली ‘एफ सिरिज’ आसूसने अलीकडेच बाजारात आणली. या दोन्हींच्या निमित्ताने आसूसने मायक्रोसॉफ्ट आणि इंटेल या दोन्ही बडय़ा कंपन्यांशी सहयोगी करारही केला आहे. आसूसचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅलेक्स ह्युआंग यांनी सांगितले की, कंपनीने आता इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांशी असलेले सहकार्य वाढविले आहे.
 
एका दृष्टिक्षेपात Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

आयफोन ५ बाजारपेठेत यायचा आहे. पण त्याची अधिकृत घोषणा अलीकडेच अ‍ॅपलतर्फे करण्यात आली. त्याचा पहिला ‘लूक’ सर्वानाच पाहायला मिळाला. त्यामध्ये असलेली फीचर्सही अ‍ॅपलतर्फे जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांकडून विचारणा झाली की, आयफोन ५ चांगला की, काही बाबतीत त्याच्याही पेक्षा अधिक चांगली आणि सरस अशी फीचर्स देणारा गॅलेक्सी एस थ्री चांगला ?
 
फुजित्सु अल्ट्राबुक Print E-mail

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२

जमाना अल्ट्राबुकचा असल्याने येणाऱ्या काळात लॅपटॉप कालबाह्य़ झालेले तर दिसतीलच पण याप्रकारामध्ये काळानुसार गरजा पाहून नवीन बदल किंवा सुधारणाही झालेल्या दिसतील. गेल्या काही वर्षांमध्ये लॅपटॉप वापरणाऱ्यांचे प्रमाण जसजसे वाढले आहे. तसतशी लॅपटॉप चोरांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॅपटॉप चोरांची एक मोठी टोळी गजाआड केली आणि त्यांच्याकडून सुमारे २५० लॅपटॉप हस्तगत केले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 5 of 6