Tech इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Tech इट


स्मार्ट ‘विन्डोज ८’ Print E-mail

अनुवाद - प्रशांत ननावरे ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
alt

बाजारात दररोज कितीही वेगवेगळी उपकरणे दाखल झाली तरी त्यामध्ये सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे ऑपरेटींग सिस्टिम. मोबाईल, टॅब्लेट, पीसी यामध्ये सध्या अ‍ॅपल आणि गुगलची ऑपरेटींग सिस्टिम आघाडीवर आहे. अर्थातच त्यांची उत्पादने त्यामुळे बाजारात राज्य करत असल्याचे दिसते. मात्र, घरच्या आणि ऑफिसच्या पीसीमध्ये अजून आपलं स्थान कायम ठेवणारी मायक्रोसॉफ्टची विंडोज यामध्ये हळूहळू मागे पडताना दिसते आहे.
 
‘सण’शॉपिंग! : Print E-mail

वैदेही ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सुलभतेचे आधीचे विक्रम मोडीत काढून अधिकाधिक ‘यूझर फ्रेण्डली’ असल्याचा दावा करणारे ‘इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स’ आणि ‘होम अप्लायन्सेस’ खरेदीचा योग येतो तो दसरा आणि दिवाळी या सणकाळात. विविध कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्सच्या स्पर्धानी ग्राहकासाठी हा काळ  फायदेशीर बनलेला असतो. गुणवत्ता आणि किंमत यांचे कधी नव्हे इतके परवडेबल  गणित या काळात जुळून आलेले असल्यामुळे  या आठवडय़ातली ‘सण’खरेदी काही नव्या उपयुक्त गॅझेट्ससोबतची..

 
आसूस ट्रान्स्फॉर्मर पॅड टीएफ ३०० टीजी Print E-mail

स्मार्ट रिव्ह्यू
मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
उपलब्ध रंग

रॉयल ब्लू, आइसबर्ग व्हाइट आणि टॉर्च रेड. तरुणाईला समोर ठेवून ऑससने ही आकर्षक रंगसंगती असलेले टॅब्लेट बाजारपेठेत आणले आहेत.
आयए टेग्रा थ्री क्वाड कोअर सीपीयू
या टॅब्लेटमध्ये प्रथमच एनव्हीडिओ टेग्रा थ्री फोर प्लस वन, क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
 
बोस व्हीडिओवेव्ह टू Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

बोस म्हणजे ध्वनीच्या सुश्राव्यतेच्या बाबतीत अंतिम शब्द असेच जगभरात मानले जाते. ज्यांच्याकडे बोसची साऊंड सिस्टिम आहे, अशी मंडळी इतरत्र फारशी गाणी ऐकण्याच्या फंदात पडत नाहीत, असा अनुभव आहे. बोसच्या सुश्राव्यतेला तोड नाही, असेच त्यांचे म्हणणे असते. आता त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय बोसने उपलब्ध करून दिला आहे
 
सॅमसंग एचटी- इ ६७५० डब्लू Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

सध्या सगळीकडे एलसीडी, एलइडी टीव्ही आणि त्याच्यासोबत होम थिएटर स्पीकर्स वापरले जातात. हे होम थिएटर स्पीकर्स सोबत नसतील, तर मग महागातले ते एलसीडी किंवा एलईडी घेण्याला फारसा अर्थ राहात नाही. क्रिकेटची मॅच असो नाही तर मग ब्लॉकबस्टर सिनेमा त्याची मजा या होम थिएटरवरच लुटायला हवी.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 2 of 6