Drive इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Drive इट


महिन्द्र क्वॉन्टो Print E-mail

दणकट सौंदर्याची एसयूव्ही
झूम.. झूम..
रवींद्र बिवलकर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बहुपयोगी वाहनांच्या प्रकारांमध्ये भारतीय बाजारपेठेत दिवसेंदिवस भर पडत आहे. विशेष करून महिन्द्राच्या स्कॉर्पिओ, झायलो, झूव्ह अशा बहुपयोगी डिझेल मोटारींमध्ये आता भर पडली आहे ती  कॉम्पॅक्ट एसयूव्ही या सदरातील क्वॉन्टो या मोटारीची. वास्तविक एसयूव्ही म्हटल्यानंतर झटकन गतिमान होण्याचा गुण आणि रफ अ‍ॅण्ड टफ असण्याचा गुण हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो.
 
अंतर्गत जागा आणि आसन व्यवस्था .. प्रवाशाला हवी मोकळी जागा Print E-mail

प्रतिनिधी

सध्याचा जमाना आहे मोटारीच्या आतील भागात जागा किती ऐसपैस आहे ते पाहण्याचा. मुळात मोटार छोटेखानी असली तरी तिच्या अंतर्भागात जागा पुरेशी आहे की नाही किंवा ती जागा आपल्या कामाच्या दृष्टीने- आरामाच्या दृष्टीने उपयुक्त आहे की नाही हे पाहण्याची ग्राहकाची दृष्टी असते. मोठी मोटार घेऊन तिच्या पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी वेळ घालविणे अनेक ग्राहकांना नको असते.
 
हटके बाइक Print E-mail

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

गेल्या आठवडय़ात आपण जगभरातील काही दुर्मिळ आणि हटके बाइक पाहिल्यात.  या आठवडय़ातही अशाच काही बाइकचा आढावा घेणार आहोत़  या बाइक वापरण्याची किंवा बाळगण्याची संधी आपल्याला मिळतेच असं नाही़, परंतु चित्रात या बाइक पाहाणं हाही एक आनंददायी अनुभव असतो़  बहुतेकांनी आपल्या बालपणी अशा बाइक आणि कारची वर्तमानपत्रांतून येणारी चित्रे कात्रणं करून ठेवलेली असतात़.

 
ऑटो न्यूज Print E-mail

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेतही धावणार नॅनो

टाटांची नॅनो लवकरच अमेरिकी बाजारपेठेत दाखल होणार असून त्यासाठी या गाडीत अनेक बदल केले जात आहेत. अमेरिकेतील बाजारपेठ फार वेगळी आहे. त्यामुळे तेथे नॅनो सादर करताना त्यात बदल करणे अपरिहार्य आहे असे रतन टाटा यांनी अलिकडेच सांगितले. तेथे ५.२७ लाखांच्या मर्यादेत (१० हजार डॉलर) नॅनो सादर केली जाईल. सध्याची नॅनो अंडाकार असून भारतातील मध्यमवर्गीयांची दुचाकी वाहनांवर चार-चार जण बसून होणारी परवड थांबवण्यासाठी ती तयार केली होती.
 
काचांवरील फिल्म्स ..तुझा रंग कसा? Print E-mail

अंतर्गत सौंदर्याचा आकार
रवींद्र बिवलकर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मोटारीच्या अंतर्गत सौंदर्याच्या भूलभुलैयावर भाळणारे अनेक ग्राहक असतात. वास्तविक मोटारीच्या आतील भाग कोणत्या अत्युच्च दर्जाच्या कच्चा मालाने व तयार वस्तूंनी सजविलेला आहे व त्यामुळे मोटार सुंदर कशी दिसेल यापेक्षा ती मोटार वापरताना अंतर्गत सौंदर्याला उजाळा मिळण्याबरोबरच आनंद कसा मिळेल, सुलभता व सहजता वाटावी असे वातावरण कसे टिकेल, यासाठी या अंतर्गत सौंदर्याकडे पाहायला हवे. पैसा ओतला की वस्तू विकत घेतली व मोटार सजविली असे करून सर्वानाच चालत नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 1 of 5