Drive इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Drive इट


सेकंड हँड कार घेताय..? Print E-mail

सिद्धार्थ हरळकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजकाल सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे वर्तमानपत्राची पाने चाळायला सुरुवात केली की, अनेक पानांवर बाजारात अवतरणाऱ्या नवनवीन गाडय़ांच्या जाहिराती हटकून आढळतात. मग सरावल्या नजरेने त्या आपण न्याहाळतो आणि पुढच्या पानावर सरकतो. मात्र कधी तरी अशीच एखादी जाहिरात आपले लक्ष वेधून घेते आणि आपली नजर त्यावर काही काळ स्थिरावते. वापरलेल्या गाडय़ांबाबत म्हणजे सेकंडहँड गाडय़ांच्या प्रदर्शनाबाबतची ती जाहिरात असते. त्यामुळे गाडी असलेले आणि गाडी नसलेले तसेच गाडी घेऊ इच्छिणारे प्रत्येकाच्या मनात सेकंडहँड गाडय़ांच्या मार्केटबाबत कुतूहल जागे होते.
 
येस, यू बी.. Print E-mail

वीरेंद्र तळेगावकर, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रिय युटिलिटी
होय, तुलाच म्हणतोय मी. आणि तेही मनापासून. खर्रच, आई शप्पथ. तूच आहेस; अनभिषिक्त राणी.
 
मोटारीचा बॅकफेसं Print E-mail

रवींद्र बिवलकर - शनिवार, २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोटारीच्या आरेखनामध्ये मोटारीच्या सौंदर्याबाबत विचार करताना त्या मोटारीला विशिष्ट आकार प्रदान केला जातो. त्यानुसार त्या मोटारीला दिलेल्या आकारानुसार ती मोटार सेदान आहे, हॅचबॅक आहे की स्टेशनव्ॉगन आहे ते स्पष्ट होते. मोटार सेदान असो की हॅचबॅक तिचे हे विशिष्ट रूप तिच्या मागील भागावरून निश्चित केले जाते. त्या मागील भागाला असलेला आकार त्या मोटारीला सेदानचे वा हॅचबॅकचे रूप आहे की नाही ते ठरविते.
 
‘टाटा’ची भरारी Print E-mail

शनिवार, २२ सप्टेंबर २०१२

टाटा मोटर्सने सोमवारी १७ सप्टेंबर रोजी अवजड मालवाहतुकीच्या क्षेत्रात विविध कामांसाठी उपयुक्त असे सहा ट्रक भारतीय बाजारपेठेत उतरविले. गेल्या काही दिवसांमध्ये कोळसा खाणींबाबत झालेल्या विविध घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर टाटा मोटर्सने सादर केलेल्या या ट्रकमध्ये खाणकामासाठी उपयुक्त असे अवजड ट्रकही सादर केले ही देखील एक धाडसाची बाब म्हणावी लागेल.
 
टायर सलामत तो .. Print E-mail

सुहास धुरी , गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सैन्य जसं पोटावर चालतं अगदी तसंच अर्थव्यवस्थेचंही आहे. अर्थव्यवस्था चाकावर चालते. म्हणजे देशात रस्ते आणि लोहमार्ग, थोडक्यात दळवळणाची साधनं जितकी आधुनिक तितकी अर्थव्यवस्था बळकट. रस्त्यांची अवस्था, त्यांची बांधणी चांगली असली तर अर्थातच दळवळण गतिमान होते आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेमुळे वेळ आणि इंधनाची बचत तर होतेच शिवाय त्यामुळे अनेकानेक आर्थिक फायदेही होतात.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 3 of 5