Drive इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Drive इट


मोटारबाइक रेसिंगचा थरार! Print E-mail

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

वेगाचे आकर्षण कुणाला नसते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्याला अपवाद नाही. तर हाच धोनी मोटारबाइक रेसिंग क्षेत्रात उतरला आहे. मोटाररेसिंगमध्ये एमएसडी आर-एन टीम इंडिया हा संघ धोनीने उतरवला आहे. सुपरबाइक जागतिक चॅम्पियनशिपमध्ये धोनीचा हा संघ सहभागी होणार आहे.
 
कार आणि मुखवटे Print E-mail

रवींद्र बिवलकर - गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोटारीच्या सौंदर्यामध्ये आकर्षणामध्ये मोटारीचा पुढचा भाग म्हणजे मोटारीचा मुखवटा हा एक महत्त्वाचा भाग आहे. मोटारीच्या मुखावरून तिचा एकंदर लूक कसा असेल याची कल्पना येते. ग्राहकांसाठी, विशेष करून तरुणांसाठी मोटारीचा मुखवटा कसा आकर्षक असेल, त्या त्या काळाचा ट्रेंड काय असेल हे लक्षात घेऊन त्या मोटारीचे आरेखन करताना मोटार उत्पादक कंपन्या मोटारीचा मुखवटा अधिकाधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात.
 
रंग माझा वेगळा! Print E-mail

मोटारीचा कलात्मक आविष्कार
रवींद्र बिवलकर ,गुरुवार, ३० ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोटारीचा रंग हा आकर्षणाचा विषय आहे. मोटार घेताना रंग कोणता याची चर्चा व निरीक्षण करून इतकेच नव्हे तर प्रेमाच्या माणसाला विचारूनही तो निश्चित केला जातो. रंगाला जरासा ओरखडा आला तरी मोटारमालकाचा जीव वरखाली होतो.
 
एकमेकांशी बोलणाऱ्या मोटारी! Print E-mail

alt

दोन मोटारी एकमेकांशी बोलू लागल्या तर.. हा काही निबंधाचा विषय नाही ही हकीगत आहे. अमेरिकेत वाय-फाय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांशी बोलणाऱ्या (अर्थाच सांकेतिक भाषेत संवाद साधणाऱ्या) मोटारी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या मोटारींचा उपयोग म्हणजे त्या सतत एकमेकांशी संपर्कात असल्याने एकमेकांवर आदळणार नाहीत.
 
बजाज पुन्हा एकदा स्कूटर निर्मितीकडे Print E-mail

प्रतिनिधी, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२

भारतातील स्कूटर व्यवसायावर एकहाती सत्ता असणाऱ्या बजाज ऑटोची दुचाकीच्या बदलत्या बाजाराशी जुळवून न घेतल्यामुळे गेल्या काही वर्षांत प्रचंड पिछेहाट झाली़  हल्ली बाईकच्या माध्यमातून भारतीय बाजारावर पुन्हा एकदा आपली पकड घट्ट करण्यात यश मिळविणाऱ्या बजाजचा स्कूटरला पर्याय ठरलेल्या गिअरलेस स्कूटीच्या निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न आह़े  लवकरच बजाजकडून ‘बजाज ब्लेड’ ही गिअरलेस स्कूटर बाजारात आणण्यात येणार आह़े.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 4 of 5