Drive इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Drive इट


ऑटो न्यूज Print E-mail

गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
जीएम कंपनीच्या अडीच लाख एसयूव्ही माघारी

जनरल  मोटर्स या कंपनीने अमेरिकेतील अडीच लाख स्पोर्टस युटीलिटी व्हेईकल्स म्हणजे एसयूव्ही माघारी बोलावली आहेत. त्यात आगीचा धोका असल्याने तो दूर करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. २००६ व २००७ मधील ब्युक रेनर, शेवरोलेट, ट्रेलब्लेझर, जीएमसी एनव्हॉय, इसुझू अ‍ॅसेंडर व सँब ९-७ एक्स ही मॉडेल्स त्यात आहेत. या एसयूव्हीच्या विद्युत यंत्रणेत दोष आहेत  त्यामुळे काही रासायनिक पदार्थ हे चालकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतात परिणामी धातूचे क्षरण होऊन पॉवर डोअर लॉक व पॉवर विंडो स्वीचेस यांचे नियंत्रण करणाऱ्या सर्किटमध्ये बिघाड होतो.
 
‘कार्यकुशल तंत्रज्ञांद्वारे दर्जेदार सेवा हेच मर्सिडीझ-बेंझचे उद्दिष्ट’ Print E-mail

प्रतिनिधी, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२

आरामदायी मोटारींचे उत्पादन करणारी मर्सिडीझ-बेंझ ही अनेक वर्षांची परंपरा असलेली कंपनी असून दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलो आहोत. या पाश्र्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत मर्सिडीझ-बेंझची विक्रीनंतरची सेवा देण्यासाठी आधुनिक उपकरणांनी आणि कार्यकुशल अभियंत्यांद्वारेच मर्सिडीझ-बेन्झच्या कार्यशाळा (सव्‍‌र्हिस सेंटर्स) सज्ज केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना अतिशय दर्जेदार सेवा देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
 
मोटारीचा कलात्मक आविष्कार Print E-mail

रवींद्र बिवलकर, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माणूस, त्याच्या भावभावना, त्याचे आदिमबंध, त्याची पारंपरिक धारणा, सांस्कृतिकता, धर्म-तत्त्वज्ञान या साऱ्यांचे परिणाम आधुनिक युगातील माणसाच्या जीवनशैलीवरही पडत असतात. त्या त्या भागातील माणसांची भावबंधवृत्ती, कृती आणि मती या ठरलेल्या असतात. त्या बदलत नाहीत. बदलल्या तरी त्या खूप कमी प्रमाणात बदलत असतात. किंवा त्यांचे बाह्य़ रूप बदललेले दिसले तरी अंतरंग हे त्याच्या आदिमबंधाशी घट्ट गडद झालेले असते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 5 of 5