Drive इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Drive इट


अल्टो ८०० Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

मारूती सुझुकीच्या अल्टो ८०० या मोटारीचे गेल्या आठवडय़ात मंगळवारी भारतीय बाजारपेठेत दिमाखात आगमन झाले. सुमारे २० हजारापेक्षा अधिक अल्टो ८०० साठी आगावू नोंदणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वीच्या  मारुती ८०० ची तुलना या अल्टो ८०० शी करण्यात येत आहे. त्याच बरोबर सध्या असलेली के. सीरीज इंजिनची अल्टो व ही नवी अल्टो ८०० यांची तुलना करता त्यात बराच फरक असल्याचे दिसते.
 
काही हटके दुचाकी! Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

गाडी आणि त्यातही दुचाकी गाडी ही केवळ गरज न राहता आता षौकही झाली आह़े  अर्थात षौक करणं किंवा ऐट मिरवणं हीसुद्धा एक मानवी गरजच आहे, हा भाग निराळा! मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की, प्राचीन काळापासूनच प्रत्येक मानवी समूह तुलनेने दुय्यम असलेल्या ऐट मिरविण्याच्या गरजेकडे वळतो़  कोणताही नवीन शोध लागला की, आधी त्याचा वापर गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नंतर ऐट मिरवण्यासाठी केला जातो़  आज मोटारसायकलकडून मूलभूत गरजा भागवून झाल्या आहेत़  त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्टाइल या दृष्टीनेही मोटारसायकलींचा विचार होऊ लागला आह़े 
 
टाटा मोटर्सची नवी मन्झा.. क्लब क्लास Print E-mail

गुरूवार, १८ ऑक्टोबर २०१२

टाटा मोटर्सने इंडिगो मन्झा ही सेदान प्रकारातील मोटार आता स्वतंत्र अस्तित्त्वानिशी उतरविली आहे. टाटा मोटर्सने मन्झा या सेदान मोटारीचे अंतंर्बाह्य़ रूप बऱ्याच अंशी बदलले आहे. एक नवा मेकओव्हर असलेली मन्झा केवळ दिसण्यात नव्हे तर विक्रीनंतरच्या सेवेसाठीही खास सुविधा व लक्ष देऊन टाटा मोटर्सच्या खास नेमलेल्या व्यवस्थापकांच्या नजरेत राहाणार आहे.
 
वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा Print E-mail

अंतर्गत सौंदर्याचा आकार
रवींद्र बिवलकर - गुरूवार, १८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतीय बाजारपेठेत सध्या मोटारीच्या ताकद व इंजिन क्षमतेबरोबर ग्राहकांकडून अधिक पारखण्यात येते ते म्हणजे मोटारीचे अंतर्गत सौंदर्य, त्यातील सुविधा व त्यांचा दर्जा, किंबहुना यामुळे बहुतांश मोटार उत्पादक कंपन्या आपल्या मोटारी अधिक खपाव्यात यासाठी अंतर्गत सौंदर्य वाढविण्यासाठीच मोटारीला ग्राहकांसमोर त्या रूपात मांडत असतात.
 
स्टेशनवॉगनचा वारसा सांगणारी एसयूव्ही-एमयूव्ही Print E-mail

रवींद्र बिवलकर, गुरूवार, ११ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामानसुमान वाहून नेण्यासाठी आणि प्रवासाच्या सुविधेसाठी स्टेशनवॉगन नावाचा प्रकार अस्तित्त्वात आला आणि तेथेच मोटारीची उपयुक्तता अधिक वाढीला लागली असे म्हणता येईल. मोटारीच्या आरेखनामध्ये मोटारीच्या सौंदर्याबाबत तिच्या उपयुक्ततेबाबत व आकाराबाबत विचार करताना त्या मोटारीला विशिष्ट आकार प्रदान केला जातो.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 2 of 5