शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
दिवाळी फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, शुभेच्छा आणि या साऱ्या दिलखुलास- दिलधडक मूडला एकदमच साजेसे म्हणजे, दिवाळीतील मनोरंजनाची जबरदस्त धमाल देणारे चित्रपट.. एन. चंद्रांचा ‘तेजाब’ १९८८ च्या दिवाळीतच झळकला, मुख्य चित्रपटगृह ड्रीमलॅण्ड.पण दिवाळीत बडे चित्रपट प्रदर्शित करायला हवेत हे रुजवले १९९५ च्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने. |
शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
शाहरुख खान विरुद्ध अजय देवगण यांच्यात ‘पहिला सामना’ कधी रंगला माहित्येय? राकेश रोशनने ‘करण अर्जुन’साठी त्या दोघांना एकत्र आणले होते. राजकमल स्टुडिओत चित्रीकरणही सुरू झाले नि कशावरून तरी अजयने चित्रपट सोडला व त्याच्या जागी सलमान खान आला.. |
शाळा’, ‘नाईट स्कूल’ यानंतर आता असाच शाळेच्या पाश्र्वभूमीवर ‘आम्ही चमकते तारे’.. माहीमच्या एका शाळेतच प्रत्यक्ष चित्रीकरण करून विषय प्रभावी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय निर्माते दीपक एस. चौधरी व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांचे. शाळेतील एका एड्सग्रस्त विद्यार्थ्यांला फक्त शाळेच्या शिपायाकडून भावनिक साथ मिळते, याभोवती हे कथानक आहे. |
शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
सोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे.काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.तिने मात्र ‘हंगामा हो गया’ या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली. |
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात ‘पाकिजा’ची लोकप्रियता एकदम वाढली व चित्रपटाने मराठा मंदिर चित्रपटगृहात सुवर्ण महोत्सव साजरा केला.. बलराज साहनीच्या निधनाच्या सहानुभूतीचाही ‘हँसते जख्म’ला फायदा झाला. दिव्या भारतीचे अपघाती निधनदेखील चटका लावणारे ठरले व केवळ तिच्यासाठी अनेकांना ‘रंग’ पाहावासा वाटला. |
प्रश्न मात्र जुनेच मोठे शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
‘लव्ह शवते चिकन खुराना’, ‘फ्युचर जो ब्राईट है जी’, ‘१९२० रिटर्न’ व ‘अता पता लापता’ या नावाचे चित्रपट शुक्रवारी झळकला असून काही ‘खबर’ तुम्हाला आहे का? विक्रम भट्ट ‘१९२०’ या भूतपटाचा पुढचा भाग म्हणून ‘१९२० रिटर्न’ घेऊन आला. राजपाल यादवमुळे ‘अता पता लापता’ हा विनोदीपट आहे, |
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ‘हे मीलन सौभाग्याचे’ हा चित्रपट शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुभाष गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद, रीना जाधव, प्राजक्ता केळकर आणि मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. |
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
अभिनेचा चिन्मय मांडलेकर याच्या अभिनयाने सजलेला स्ट्रगलर हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चंदेरी दुनियेचे आकर्षण सर्वानाच असते. त्यामध्ये प्रवेश करुन आपले नाव प्रसिध्द करण्यासाठी अनेक नवीन तसेच होतकरु कलाकार नेहमीच धडपडत असतात. |
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
सेटवर गेलो, चेहऱ्याला रंग फासला, संवाद म्हटले, मेकअप उतरवला, मानधन घेतले, घरी आलो असे सगळ्याच भूमिकांबाबत होत नाही. काही भूमिका साकारता साकारता एखाद्या कलाकारचे कळत नकळत शिक्षणही करतात. |
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात ‘पाकिजा’ची लोकप्रियता एकदम वाढली व चित्रपटाने मराठा मंदिर चित्रपटगृहात सुवर्ण महोत्सव साजरा केला.. बलराज साहनीच्या निधनाच्या सहानुभूतीचाही ‘हँसते जख्म’ला फायदा झाला. दिव्या भारतीचे अपघाती निधनदेखील चटका लावणारे ठरले व केवळ तिच्यासाठी अनेकांना ‘रंग’ पाहावासा वाटला. अशी आणखीनही काही उदाहरणे देता येतील. समाज सिनेमाशी कसा व किती एकरूप झाला आहे, त्याचाच प्रत्यय यातून येतो. यश चोप्रांच्या निधनानेदेखील त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ला सहानुभूती नक्कीच लाभेल असे वातावरण वाढतेय. |
प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
सिनेमावाल्यांना सुचते काही वेगळं, पण त्यांचे चित्रपट मात्र वेगळा मार्ग पत्करत नाहीत. तेव्हा त्यांना ‘गल्ला पेटी’वरची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. ‘रश’देखील तसाच. ‘क्या न्यूज बन गये है एण्टरटेन्मेंट’. ‘सबसे जादा लोग क्राइम की न्यूज देखते है’. |
प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
कादंबरीवरून चित्रपट हे माध्यमांतर कधी काही तडजोडीवरून जमते (उदा. नटरंग) तर काही वेळा खूप पसरटही होते (उदा. निशाणी डावा अंगठा). प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ‘खेळ’ मांडतो. व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवरील दिग्दर्शक समीर रमेश सुर्वेचा ‘श्री पार्टनर’ कसा बरे जमला असेल? श्री आणि किरण या दोन प्रेमीजीवांच्या प्रेम ते संसार अशा प्रवासात स्वत:सोबतचे व आपल्या कुटुंबाबरोबरचे बदलत जाणारे नाते व त्यातून बदलत गेलेले प्रश्न याभोवती हा चित्रपट आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 1 of 4 |