Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Cut इट


प्रश्नांची "रश" Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

सिनेमावाल्यांना सुचते काही वेगळं, पण त्यांचे चित्रपट मात्र वेगळा मार्ग पत्करत नाहीत. तेव्हा त्यांना ‘गल्ला पेटी’वरची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. ‘रश’देखील तसाच.
‘क्या न्यूज बन गये है एण्टरटेन्मेंट’.
‘सबसे जादा लोग क्राइम की न्यूज देखते है’.
 
श्री पार्टनर:पुन्हा पडद्यावर कादंबरी Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

कादंबरीवरून चित्रपट हे माध्यमांतर कधी काही तडजोडीवरून जमते (उदा. नटरंग) तर काही वेळा खूप पसरटही होते (उदा. निशाणी डावा अंगठा). प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ‘खेळ’ मांडतो.  व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवरील दिग्दर्शक समीर रमेश सुर्वेचा ‘श्री पार्टनर’ कसा बरे जमला असेल? श्री आणि किरण या दोन प्रेमीजीवांच्या प्रेम ते संसार अशा प्रवासात स्वत:सोबतचे व आपल्या कुटुंबाबरोबरचे बदलत जाणारे नाते व त्यातून बदलत गेलेले प्रश्न याभोवती हा चित्रपट आहे.
 
करणचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ प्रेक्षकांच्या भोटीला Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

करण जोहरची दिग्दर्शनिक नजर, फेटा, चेहरे, नवीन लूक तसेच एव्हरग्रीन्स लोकेशन्स यावर चित्रित झालेला व तरुणाईला वश करण्याची खुबी असलेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून तो यंदाचा सर्वात हिट चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत. तरुणाईला सर्व हवे ते देणारा व त्यांची आवड लक्षात ठेवूनच करण जोहरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी रसिकाना ‘अधूनमधून’ नव्या-ताज्या चेहऱ्यांचे चित्रपट पाहायचे असतात.
 
इच्छा असेल तर 'रश' Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

पत्रकारितेवरचा सिनेमा व सिनेमातले पत्रकाराचे पात्र हे दोन स्वतंत्र विषय आहेत, त्याच्या जेवढे खोलात जावे तेवढी निराशाच पदरात पडते..  ‘रश’चे नेमके काय होईल? त्यात गुन्हेगारीविषयक शोधपत्रकारिता करणारा नायक (तोदेखील इमरान हाश्मी, स्वत:च गुन्हेगार होतो अशी कथा (?) आहे.
 
शुद्र द रायझिंग Print E-mail

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

हिंदू धर्मात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या (तसे मानणाऱ्या) शूद्र या जमातीवर एखादा निर्माता-दिग्दर्शक चित्रपटनिर्मितीचे आव्हान उचलतो तेव्हा भुवया आपोआप उंचावतात, कारण एका विशिष्ट जातीवर कथानक रचायचे तर एखादा छोटासा तपशील चुकला तरी समाजमन बिथरते, काही गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात तर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेते व इतर समाजावर त्यातून दोष द्यावा तरी नवीन अडचणी येतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 3 of 8