Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Cut इट


साराचा आयटम डान्स Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

कोणी म्हणतात, सिनेमाच्या छोटय़ा-छोटय़ा बातम्यांना इतके काय गंभीरपणे घ्यायचे. जेवणाच्या ताटातील चटणी, कोथिंबीर इतके त्यांना वृत्तपत्रात स्थान असते वगैरे वगैरे. पण काही काही बातम्यांचा बरा-वाईट परिणाम होतो. त्याची विशेष दखल घेतली जाते. आता हेच बघा ना, ‘दलम’ (म्हणजे दल) या चित्रपटासाठी ‘भलतीच त्याची नजर शिकारी’ या लावणी व आयटेम डान्स यांच्या मिक्स मसाला गाण्यावर ‘सारा श्रवण’ बेभान नाचली, पण अख्ख्या चित्रपटात तिने फक्त एवढय़ाशा नृत्यापुरती भूमिका ती का साकारावी, असा प्रश्न येतो.
 
‘आभरान’ मध्ये रिनाची वेगळी भूमिका Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

‘आभरान’ या पोतराजावर आधारित चित्रपटामध्ये नवोदीत अभिनेत्री रिना जाधव ही वैविध्यपूर्ण भूमिकेत येत असून हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. रिना हिचा अभिनयच्या क्षेत्रामध्ये झालेला प्रवेशही तेवढाच रंजक आहे. सह्य़ाद्री वाहिनीवरील ‘फ्रमिली डॉट कॉम’ या मालिकेमध्ये तिने केलेला अभिनय हा तिच्यासाठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेशाची नांदी देणारा ठरला.
 
रात्रशाळेचा दर्जा Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

काही कलाकारांनी आपल्या कामातून निर्माण केलेली विश्वसनीयता त्यांच्या पुढील चित्रपटाला उपयोगी पडते.. संदीप कुलकर्णी अगदी तसा आहे. ‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘साने गुरुजी’ अशा काही चित्रपटांमुळे संदीप कुलकर्णीबद्दल विश्वास निर्माण झाला. निवडक चित्रपट स्वीकारत त्याने आपले ‘मूल्य’ टिकवले.
 
श्रीदेवीचा ‘इंग्लिश विग्लीश’ Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

रुपगर्विता श्रीदेवी तब्बल १० वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर आपले नशीब ‘हिंग्लीश विंग्लीश’ या चित्रपटाच्या माध्यमातून अजमावीत आहे. प्रख्यात दिग्दर्शक आर बाल्की यांची पत्नी गौरी शिंदे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला असल्याने श्रीदेवी तसेच गौरी शिंदे यांचे भवितव्यही पणाला लागले आहे.
 
विवेकचा ‘केएलपीडी’ Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
गेले अनेक वर्षे पडद्यावरुन गायब झालेला विवेक ओबेरॉय हा आता चक्क मलिका-ए-इश्क मल्लिका शेरावत हिच्या जोडीने ‘केएलपीडी’ (किस्मत लव्ह पैसा दिल्ली) या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. खरे तर किस्मत लव्ह पैसा दिल्ली या नावात तसा काहीच दम नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 4 of 8