Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Cut इट


थ्रीडीमध्ये झपाटलेला भाग-२’ Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

तात्या विंचू आठवतोय? तोच तो तात्या विंचू तुफान गाजलेल्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातील एक अतरंगी व्यक्तिरेखा. महेश कोठारे यांच्या सिद्धहस्त दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटाने त्याकाळी धमाल केली होती. १९९३ साली आलेल्या चित्रपटामध्ये महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयासह रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांतील तात्या विंचू हा बाहुला वापरण्यात आला होता.
 
लावणीचा तडका नि.. Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

सिनेमाच्या जगात फिरताना काही काही प्रश्न करायचे नसतात.. ‘दलम’ (म्हणजे दल) या नक्षलवाद्यांवरील चित्रपटात ‘भलतीच त्याची नजर शिकारी’ या लावणी नृत्याला जागा असेलच कशी? बरं ही लावणी नाही,  त्यात आयटेम डान्सचा तडकाही लावलाय असे कसे? सारा श्रवण हिने या एकाच लावणीपुरती ही भूमिका का बरे स्वीकारली?
 
‘अजिंक्य’ प्रदर्शनाच्या मार्गावर Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

खेळामधील नातं आणि नात्यांमधील खेळ या विषयावर भाष्य करणारा ’अिजक्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मराठी चित्रपटांमध्ये प्रथमच बास्केटबॉल खेळातील प्रशिक्षकाच्या आयुष्यातील संघर्षांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर प्रथमच या चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत.

 
प्रियांकाच्या अभिनयाची ‘बर्फी’ Print E-mail

दिलीप ठाकूर ,शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
alt

प्रियांका चोप्रात करिश्माचे अस्सल ग्लॅमर व तब्बूची उत्तम अभिनय समज यांचे छानच मिश्रण आहे. आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉटस युवर राशी’तील तिच्या बारा राशींच्या भूमिका, विशाल भारद्वाजच्या ‘सात खून माफ’मधील सात, तर मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ची एक अशा २० भूमिकांतून तिने जेवढी विविधता, अष्टपैलुत्व दाखवले तेवढे या दशकात एकाही अभिनेत्रीने धाडस केले नाही..
 
मराठी चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा Print E-mail

प्रतिनिधी
alt

गेली १० वर्षांहून अधिक काळ मी हिंदी चित्रपट सृष्टीत वावरलो असलो तरी  मातृभाषा असलेल्या मराठी चित्रपटाबद्दल माझा ओढा नेहमीच होता. कधी  ना कधी आपण एखादा मराठी चित्रपट तयार करावा असे नेहमी वाटते होते पण त्याला ‘बालक पालक (बीपी) या चित्रपटाच्या निमित्ताने मूर्त स्वरुप आल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने सांगितले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 5 of 8