Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Cut इट


डेन्मार्कमध्ये ‘देऊळ’ ची विजयपताका! Print E-mail

प्रतिनिधी
alt

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान ‘देऊळ’ या चित्रपटाने लिहिले आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगेनयेथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ‘देऊळ’चा खास शो दाखवण्यात आला असून त्या निमित्ताने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनाही या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
 
भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘कर्तबगार’ Print E-mail

प्रतिनिधी
alt

भ्रष्टाचारावर थेट भाष्य करणारा ‘कर्तबगार’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून तो लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. समाजात भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला असून समाजव्यवस्थेचा तो एक भागच बनला आहे.
 
राणीच्या लावणीचा अंदाज Print E-mail

प्रतिनिधी

‘अय्या’ या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी ही एका मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारत असल्याने हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. ‘अय्या’ चित्रपटामध्ये राणीने खास नऊवारी साडीत एका लावणी नृत्याचा बारही उडवून दिला आहे.
 
‘फेरारी की सवारी’ आज स्टार गोल्डवर Print E-mail

प्रतिनिधी
alt

‘फेरारी की सवारी’ हा धमाल चित्रपट शनिवार १५ सप्टेंबर रोजी ‘स्टार गोल्ड’ वाहिनीवर रात्री नऊ वाजता दाखविण्यात येणार आहे. वडील आणि मुलामधील प्रेमावर आधारित या चित्रपटामध्ये फेरारी या आलिशान गाडीचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकेकाळी ही गाडी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मालकीची होती.
 
भोजपुरीचा हीरो मराठी Print E-mail

प्रतिनिधी
alt

कलेच्या क्षेत्रासारखे मोकळे वातावरण कुठेही नाही, म्हणून तर ‘भाषावाद’ ओलांडून कामे स्वीकारली जातात. पंकज विष्णूने तेच केले व ‘हंटरवाली’ या भोजपुरी चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका स्वीकारली. पारवी हेगडे ही भोजपुरीची आघाडीची तारका आपल्याला नायिका म्हणून लाभल्याने पंकज खूश आहे. सध्या पंकज ‘निवांत’ असतो. एका वृत्तपत्रात त्याच नावाचे त्याने लिहिलेले ‘सदर’ पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 6 of 8