Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Cut इट


मेघापुढे पेच Print E-mail

प्रतिनिधी
alt

मेघा धाडेपुढे एक वेगळाच पेच पडला आहे.. ‘सुपर स्टार’ चित्रपटाच्या निर्मितीनंतर तिने ‘निर्मितीच्या आघाडी’वर शांत राह्य़चा निर्णय घेतला, पण तिला भेटणारे ‘आपल्याकडे चांगली कथा आहे, त्यावर यशस्वी चित्रपट निर्माण होऊ शकेल,’ असे आवर्जून सांगतात. ती मात्र ‘एखादी चांगली कथा असेल तर भूमिका साकारायला आवडेल’ यावर लक्ष ठेवून आहे. सिनेमाच्या जगात कोणापुढे कसा अडथळा कसा बरे असेल काहीच सांगता येत नसतो, तो हा असा.

 
‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’ Print E-mail

सजावट : मयुरा शिंदे - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२
अतुल माने

अभिनेता व दिग्दर्शक अंकुश चौधरी याचा ‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’ हा खास चमचमीत चित्रपट शुक्रवारी ७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झकास’च्या तडाखेबंद यशानंतर अंकुशचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने तो स्वत: याबाबतीत खूपच आशादायी आहे. निव्वळ तीन तास धमाल आणि धमाल हाच आमचा उद्देश असल्याचे सांगून अंकुश यानिमित्ताने बोलताना म्हणाला की, प्रेक्षकांना सर्व टेन्शन विसरून केवळ खदखदून हसविण्याचे आम्ही ठरविले आहे.
 
अभिनेत्री कथा केवढ्या तरी Print E-mail

दिलीप ठाकूर - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२

‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता (तिकडचा उच्चार स्मिथा)  हिच्या आयुष्यावर आहे, असे दिग्दर्शक मिलन लुथरिया याने मुहूर्तापासूनच सुस्पष्ट केल्याने त्या चित्रपटाकडे ‘पाहण्याची’ दृष्टी तयार झाली.. ‘हिरॉईन’ असा एकाच अभिनेत्रीच्या जीवनावर आहे असे दिग्दर्शक मधुर भांडारकरने म्हटलेले नाही. त्यामुळे त्यात अनेक अभिनेत्रींच्या वाटेला येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवांची सरमिसळ पाहायला मिळेल. ते चांगले की वाईट हे चित्रपट पाहिल्यावर ठरवता येईल.
 
डरना मना है... Print E-mail

प्रतिनिधी - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२

‘जमाना मिलावट’चा असला तरी ‘मिसळायचे’ तरी किती? भूतपट (महल), रहस्यपट (ज्वेल थीफ) व गुन्हेगारीपट (फूल और पत्थर) असे स्वतंत्र प्रकार छान जमतात, खुर्चीला खिळवून ठेवतात. तशी आशय व मांडणीत ताकद होती. अशा ‘एक दिशा मार्गा’ने आपण यशस्वी होऊ याची खात्री नसल्याने की काय हे सगळं ‘एक’ होत चाललंय.. विक्रम भट्टच्या ‘राज ३’ असे सगळे ‘एकात एक’ दाखवण्यासाठी त्रि-मिती चित्रचा, अर्थात थ्री-डीचाही आधार आहे. पूर्वी भुताचे पडद्यावरचे साधे अस्तित्व घाबरवून टाकी, एका हिऱ्याच्या चोरीभोवती अख्खा सिनेमा रंगे व ‘फक्त एक खून’ अडीच तासांचे रहस्य गडद करी.
 
आज प्रदर्शित Print E-mail

प्रतिनिधी ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२

‘एक था टायगर’च्या तडाखेबंद यशामुळे सुखावलेल्या बॉक्स ऑफिसवर शुक्रवार ३१ ऑगस्टच्या मुहूर्तावर हिंदीतील ‘जोकर’, ‘जलपरी’ आणि ‘एम-२४’ हे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत असून मराठीमध्ये महेश मांजरेकर यांचा ‘कुटुंब’ तसेच ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटांचे प्रदर्शनही होणार आहे. शिरीष कुंदेर यांच्या बहुचर्चित ‘जोकर’ या चित्रपटाची आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाली आहे. अक्षयकुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयाने सजलेला हा ‘जोकर’ खरेतर याआधीच प्रदर्शित होणार होता पण ‘एक था टायगर’च्या धसक्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 7 of 8