Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Cut इट


पौराणिक चित्रपट एक मंदिर Print E-mail

दिलीप ठाकूर ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२

हिंदी सिनेमा ही ‘कशीही असली तरी’ जगावेगळी संस्कृती..
पूर्वी श्रावण व भाद्रपद या सणांच्या महिन्यात सामाजिक-पौराणिक चित्रपट झळकत. बलराम श्रीकृष्ण, तुलसी विवाह, जय बजरंगबली, जय जगत जननी, अलख निरंजन, रामराज्य, श्रीकृष्ण लीला, जय गणेश असे कितीतरी ‘श्रद्धाळू’ चित्रपट भाविक प्रेक्षकांची गर्दी खेचत.
 
‘खेळ तमाशा’ पडद्यावर Print E-mail

अतुल माने ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२
तमाशा हा आपल्या लोककलेतील एक अविभाज्य भाग असला तरी खरा व अस्सल तमाशा पाहणे सध्या दुरापास्त झाले आहे. हल्ली अनेक मराठी चित्रपटांमध्ये एखादी लावणी चित्रित केली जाते, पण तिचा बाज व रंग हा थोडासा पुढारलेलाच असतो. पूर्वीचा पारंपरिक तमाशा आणि त्यामधील अनेक मंडळी यांची नावेही हल्ली अनेकांना आठवत नाहीत. गावोगावी तमाशाचा फड नेऊन तेथे आपली कला सादर करणारे हे बिनीचे कलाकार नेहमीच उपेक्षित राहिले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 8 of 8