Cut इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Cut इट


नवे छोटे चित्रपट Print E-mail

प्रश्न मात्र जुनेच मोठे
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

‘लव्ह शवते चिकन खुराना’, ‘फ्युचर जो ब्राईट है जी’, ‘१९२० रिटर्न’ व ‘अता पता लापता’ या नावाचे चित्रपट शुक्रवारी झळकला असून काही ‘खबर’ तुम्हाला आहे का? विक्रम भट्ट ‘१९२०’ या भूतपटाचा पुढचा भाग म्हणून ‘१९२० रिटर्न’ घेऊन आला. राजपाल यादवमुळे ‘अता पता लापता’ हा विनोदीपट आहे,
 
‘हे मीलन सौभाग्याचे’ Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ‘हे मीलन सौभाग्याचे’ हा चित्रपट शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुभाष गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद, रीना जाधव, प्राजक्ता केळकर आणि मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
चिन्मयचा स्ट्रगलर Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

अभिनेचा चिन्मय मांडलेकर याच्या अभिनयाने सजलेला स्ट्रगलर हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चंदेरी दुनियेचे आकर्षण  सर्वानाच असते. त्यामध्ये प्रवेश करुन आपले नाव प्रसिध्द करण्यासाठी अनेक नवीन तसेच होतकरु कलाकार नेहमीच धडपडत असतात.
 
संदीपची नाईट स्कूल’ Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

सेटवर गेलो, चेहऱ्याला रंग फासला, संवाद म्हटले, मेकअप उतरवला, मानधन घेतले, घरी आलो असे सगळ्याच भूमिकांबाबत होत नाही. काही भूमिका साकारता साकारता एखाद्या कलाकारचे कळत नकळत शिक्षणही करतात.
 
सहानुभूतीची फिल्मी लाट Print E-mail

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात ‘पाकिजा’ची लोकप्रियता एकदम वाढली व चित्रपटाने मराठा मंदिर चित्रपटगृहात सुवर्ण महोत्सव साजरा केला.. बलराज साहनीच्या निधनाच्या सहानुभूतीचाही ‘हँसते जख्म’ला फायदा झाला. दिव्या भारतीचे अपघाती निधनदेखील चटका लावणारे ठरले व केवळ तिच्यासाठी अनेकांना ‘रंग’ पाहावासा वाटला. अशी आणखीनही काही उदाहरणे देता येतील. समाज सिनेमाशी कसा व किती एकरूप झाला आहे, त्याचाच प्रत्यय यातून येतो. यश चोप्रांच्या निधनानेदेखील त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ला सहानुभूती नक्कीच लाभेल असे वातावरण वाढतेय.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 2 of 8