Style इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Style इट


सेलिब्रेटिंग मान्सून.. Print E-mail

शनिवार, १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पाऊस सुरू झाल्यावर किमान एकदा तरी पावसात मनसोक्त भिजावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण पाऊस पहिला असो किंवा श्रावणातील, पावसात भिजताना त्वचेची काळजी मात्र योग्यप्रकारे घ्यायला हवी. त्यासंदर्भातील काही टिप्स..
पावसाळ्यामध्ये शुष्क त्वचेवर डी-हायड्रेटिंगचा परिणाम आणि तेलकट त्वचेवर ओव्हर-हायड्रेटिंगचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. तुमची त्वचा सामान्य कोरडी असेल, तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉईश्चरायजर किंवा रीच लोशनचा वापर केला पाहिजे.
 
युवर बार्बी Print E-mail

प्रतिनिधी - शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलींच्या संग्रहात कितीही खेळणी असली तरी बार्बीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बार्बी या बाहुलीचे देखणेपण आजही अनेक मुलींना आकृष्ट करते. त्यामुळेच की काय आपल्या मुलीला बार्बी बनवता नाही आले तर किमान तिच्यासाठी बार्बीसारखे कपडे तरी घालता येतील याचा विचार अनेक पालक करु लागले आहेत. बार्बी या बाहुलीने लहानांसह मोठय़ांना प्रत्येकाला वेड लावलेले आहे. बार्बीचा सेट घरी असणे म्हणजे मुलींच्या दृष्टीने स्टेटस सिम्बॉल.. पण या बार्बीच्या सेटबरोबर बार्बीला घालण्याचे विविध ड्रेसेस आता बाजारात मिळु लागले आहेत.
 
भरतकाम आणि आधुनिक तरूणाई.... Print E-mail

मुग्धा डोंगरे, शनिवार, १६ जून २०१२
फॅशन हा एक शब्द, ज्यामध्ये आपल्याला अनेकविध प्रकार पाहायला मिळतात. खासकरून जुनी फॅशन नव्याने डोकावू लागली की अनेक गोष्टींना उजाळा मिळू लागतो. प्रत्येक सणाला आपल्याकडे काहीतरी वेगळं असावं, जेणेकरून चारचौघींमध्ये आपण उठून दिसू असं वाटणं  साहजिक आहे. पण बाहेर असणाऱ्या कपडय़ांमध्ये अनेकदा तीच ती व्हरायटी पाहायला मिळते. मग आपणच आपली थोडी क्रिएटिव्हिटी पणाला लावली तर अनेक सुंदर गोष्टी आपण घरबसल्या करू शकतो.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3