Style इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Style इट


पॅम्पर युवरसेल्फ ... Print E-mail

प्रतिनिधी ,शनिवार, ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्पा इंडस्ट्री ही अलीकडे फार मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली दिसत आहे. डे स्पा शहरात ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेकदा मनात या स्पा इंडस्ट्रीबद्दल विविध शंका असल्यामुळे आपण याकडे बघतही नाही. रोजची धावपळ आणि दगदग यामध्ये शरीराचे हाल खूप होतात. हा शिणवटा घालवण्यासाठी आणि थोडे स्वतचे लाड करून घेण्यासाठी स्पाची पायरी चढायला हरकत नाही. पॅम्पर करून घेणं हे केवळ लहान मुलांचं काम नाही तर पॅम्परिंग करण्याची खरी गरज आपल्या शरीराला आहे. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत शरीराला आणि मनाला उसंत मिळणंच कठीण झालेलं आहे.

 
बॅण्ड विथ द बेस्ट फ्रेंण्डस् ... Print E-mail

शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. फ्रेंडशिप डे जवळ आला की, कॉलेजच्या आजूबाजुच्या वातावरणाचेही रंग बदलतात. जवळपासच्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डेचे बॅण्ड दिसू लागतात. उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. एव्हाना कॉलेजकॅम्पसमधल्या मुलांनी नवीन आलेल्या कुठल्या मुलीशी फ्रेंडशिप करायची हे ठरवलंच असेल की नाही.. असो मैत्रीला तसाही कुठला दिवस असा नसतोच. वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपल्या मैत्रीचा इजहार करू शकतो.

 
SMS Print E-mail

altशनिवार, ४ ऑगस्ट २०१२
altA friend is sweet when it is new. And it is sweeter when its true. But you know what? its sweetest when its you...

 
गिफ्ट फॉर युवर सिस्टर Print E-mail

अतुल माने ,शनिवार, २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रक्षाबंधन, भाऊ व बहिणीमधील निरागस आणि तरल प्रेमाचे अत्युच्च दर्शन घडविणारा एक सोहळाच. त्यामुळे यामध्ये भावाने बहिणीला प्रेमाने एखादी भेटवस्तू देणे ओघाने आलेच. अर्थात या भेटवस्तूच्या किमतीऐवजी त्याचे स्वरूप व प्रकार हा तसा अनेकांच्या दृष्टीने खूपच औत्सुक्याचा विषय असतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ज्वेलरीपासून, परफ्युम्स, आकर्षक रंगसंगती असलेल्या पर्स, डीओ, तसेच इंडियन, वेस्टर्न प्रकारच्या कपडय़ांचा समावेश आहे. यातच सध्या विविध प्रकारच्या चॉकलेट्स तसेच कॅडबरी, डेअरी मिल्क व अन्य काही स्वीट्सचा समावेशही झाला आहे.

 
कॅलिग्राफी ते मिकी Print E-mail

शनिवार, २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्याकडे आर्टिस्टच्या डोक्यातुन एखादी कल्पना अवतरली की त्या कल्पनेला लगेच उचलुन धरलं जातं. मध्यंतरी कॅलिग्राफी केलेले टी शर्ट अंगावर घालणं हे एक स्टाइल स्टेटमेंट होतं. पण कॅलिग्राफी केवळ टी शर्टपर्यंत मर्यादीत राहिली नाही तर, ही कॅलिग्राफी कुर्त्यांवरही अवतरली. खास आपल्याला हव्या त्या पद्धतीने कॅलिग्राफी करवुन घेणाऱ्यांची संख्या वाढली.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3