Trek इट
मुखपृष्ठ >> Trek इट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Trek इट
महाराष्ट्राचा दुर्गकोश Print E-mail

भटकंतीचा सोबतीबुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
फिरस्ता - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गडकोटांच्या राज्यात फिरणाऱ्यांना प्रमोद मांडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. महाराष्ट्रभर फिरून सर्व दुर्गाचा अभ्यास ज्या मोजक्या अभ्यासकांनी केला आहे, त्यामध्ये मांडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या राज्यव्यापी दुर्गभ्रमंती आणि अभ्यासातून साकारलेला एक दुर्गकोश म्हणजे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’! महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. या राज्यात पाचशेच्या वर किल्ले असावेत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
 
सागरगड Print E-mail

सुधीर जोशी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

मस्त पावसाळी हवा! साहजिकच घरात बसणे अशक्य. पाठीवर सॅक चढवून बाहेर तर पडतोच पण खूप वेळा कोठे जावे, हा प्रश्न सतावतोच. यावर सोप्पे उत्तर आहे सागरगड. आपलं वाहन असेल तर उत्तमच अन्यथा पुणे-अलिबाग बस पकडून अलिबागेच्या अलीकडेच ५ कि.मी. वर असलेल्या खंडाळे या गावी उतरावे. बसमधून उतरतानाच नाकासमोर दिसणाया धबधब्याकडे जाणाऱ्या गाडीरस्त्याने चालू पडावे.
 
ट्रेक डायरी Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
चला, ताडोबाला!

चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. अशा या ताडोबाच्या सफारीचे ‘विस्तार’ संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. 
 
मुशाफिरी : सवतसडा Print E-mail

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सारे कोकणच खरेतर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो, की हा निसर्ग जागोजागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळाने पाय खेचून घेतले- सवतसडा!
 
सायकलिंगच्या प्रेमापोटी Print E-mail

मिलिंद ढमढेरे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
alt

सकाळची बोचरी थंडी, घाट पार करताना येणारे प्रतिकूल वारे, खडबडीत रस्ता याला न जुमानता चाळिशी ओलांडलेल्या अनेक हौशी सायकलपटूंनी डोणजे ते सिंहगड ही खडय़ा चढाईची शर्यत पार केली. केवळ सायकलिंगच्या प्रेमापोटीच वाटेल ते अडथळे पार करण्यास हौशी लोक तयार असतात याचा प्रत्यय या शर्यतीत दिसून आला. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर परप्रांतांमधील खेळाडूंनीही या शर्यतीत भाग घेत आव्हानात्मक सायकलिंगचा आनंद घेतला.
 
ट्रेक डायरी Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
ताडोबा सफर
alt

चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे.
 
‘ट्रेक इट’ Print E-mail

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे.

 
उंबरठा ओलांडा ! Print E-mail

अभिजित बेल्हेकर, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

निसर्ग आणि आपले सण-उत्सव यांचे घट्ट नातेसंबंध आहेत. खरेतर या निसर्गातून, त्याच्यातील बदलांमधूनच आम्ही सण-उत्सवाच्या प्रेरणा घेत आलो आहोत.  पावसाळय़ाच्या अखेरच्या चरणावर वर्षां ऋतूचे पाणी पिऊन सारी सृष्टी या वेळी तृप्त-हिरवी झालेली असते. हिरवे डोंगर आणि त्यावरून वाहत्या जलधारांनी तारुण्याच्या बहरावर उभी असते. मागील चार महिन्यांतील ढगांचे मळभही आता हळूहळू दूर होत त्यावर प्रकाशाचे नवे कवडसे उतरू लागलेले असतात.
 
स्वराज्य तोरण Print E-mail

सुधीर जोशी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा.
 
सीमोल्लंघन! Print E-mail

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

निसर्ग आणि आपले सण-उत्सव यांचे घट्ट नातेसंबंध आहेत. खरेतर या निसर्गातून, त्याच्यातील बदलांमधूनच आम्ही सण-उत्सवाच्या प्रेरणा घेत आलो आहोत. भटक्यांच्या जगात आजचा विजयादशमीचा सणही असाच, या काळात निसर्गाकडे चला, सीमोल्लंघन करा हे सांगणारा.
पावसाळय़ाच्या अखेरच्या चरणावर हा विजयादशमीचा सण येतो. या वर्षां ऋतूचे पाणी पिऊन सारी सृष्टी या वेळी तृप्त-हिरवी झालेली असते. हिरवे डोंगर आणि त्यावरून वाहत्या जलधारांनी तारुण्याच्या बहरावर उभी असते.
 
स्वराज्य तोरण Print E-mail

सुधीर जोशी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा. महाराष्ट्रातील काही भावलेल्या़,काही देखण्या तर काही वैशिष्टय मिरविणाया दुर्गद्वारांचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न.
 
मावळची शिर्काई! Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर, This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘मावळ’ म्हटले की, दरी-खोरी, शिवरायांचे गड-कोट, या बारा मावळांच्या साक्षीने त्यांनी गाजवलेला पराक्रम असे सारे एका क्षणात पुढे येते. अशा या साऱ्या मावळची देवी म्हणजे शिरकोलीची शिर्काई!
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो