Trek इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Trek इट


स्वराज्य तोरण Print E-mail

सुधीर जोशी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा. महाराष्ट्रातील काही भावलेल्या़,काही देखण्या तर काही वैशिष्टय मिरविणाया दुर्गद्वारांचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न.
 
मावळची शिर्काई! Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर, This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘मावळ’ म्हटले की, दरी-खोरी, शिवरायांचे गड-कोट, या बारा मावळांच्या साक्षीने त्यांनी गाजवलेला पराक्रम असे सारे एका क्षणात पुढे येते. अशा या साऱ्या मावळची देवी म्हणजे शिरकोलीची शिर्काई!
 
आंबा घाटमाथा Print E-mail

alt

अतुल साठे,
बाजी प्रभूंच्या बलिदानाने पवित्र झालेली विशाळगडाजवळची पावनखिंड आपणा सर्वाना शाळेपासून परिचयाची आहे. शिवकालीन इतिहासाच्या अशा स्फूर्तिदायी खाणाखुणा जागोजागी असलेल्या या भागाला सुंदर नैसर्गिक वारसासुद्धा लाभलेला आहे. आंबा घाटमाथ्यावरील या घनदाट जंगलाच्या प्रदेशात जायचा या वर्षी दोनदा योग आला आणि राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य यापैकी कोणतेही संरक्षण नसताना इथे टिकून असलेल्या वनवैभवाचा जवळून अनुभव घेता आला.

 
ट्रेक डायरी Print E-mail

दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धा
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज, रायगड समितीतर्फे  ‘शिवशाहीचे साक्षीदार-दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.

 
‘ट्रेक इट’ Print E-mail

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 3 of 6