Trek इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Trek इट


मुशाफिरी : मोरगाव Print E-mail

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

थेऊर, रांजणगावप्रमाणे मोरगाव हे आणखी एक पुण्याजवळचे अष्टविनायकातील गणेशस्थान. इथे येण्यासाठी पुण्याहून सासवड, जेजुरी, मोरगाव असा मार्ग आहे. हे अंतर ६४ किलोमीटरचे. पण याशिवाय थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन पाटस, चौफुला, सुपे मार्गेही मोरगावात येता येते. हे अंतर थोडे जास्त असले तरी येता-जाता स्वतंत्र मार्ग वापरले तर थेऊर, भुलेश्वर, मोरगाव आणि जातेवेळी जेजुरी अशी छान सहल घडू शकते.
 
ढगांची दुनिया! : ‘पाऊस’खुणा Print E-mail

अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर ,बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

झाडे असोत, पशुपक्षी असोत, मनुष्य असो. काजलकाळय़ा मेघांची वाटुली पाहिली नाही, असे होतच नाही. सरत्या उन्हाळय़ापासून मेघांची साथसंगत सुरू होते ती परतीच्या मान्सूनपर्यंत!
ढग हा शब्द खरेतर किती रूक्ष आहे. पण हेच ढग-हेच मान्सूनचे मेघ-भारतीय उपखंडाचे वैशिष्टय़ आहे. मान्सून भटकंतीत या आकाशीच्या पाऊसखुणा आवर्जून अनुभवाव्या! जाणीवपूर्वक अनुभवाव्या!
‘मौसिन’ या मूळ अरबी शब्दावरून ‘मान्सून’ हा शब्द रूढ झाला.
 
थेऊरचा चिंतामणी Print E-mail

अभिजित बेल्हेकर - शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मंदिर परिसरातीलच एका ओवरीत, त्या चिंतामणीच्या सान्निध्यात त्यांचा तो अखेरच्या काळातील मुक्काम होता. एकीकडे अनेक वैद्यांचे उपचार सुरू होते, तर दुसरीकडे अभिषेकाची ती अखंड संततधारही चालू होती. गजाननाचा धावा करत अनुष्ठान जप तपास बसलेल्या ब्राह्मणांचा मंत्रोच्चार टिपेच्या स्वरात पोहोचला होता. एवढय़ात.. अभिषेकाची ती धार तुटली आणि तिकडे तो गजाननाचा धावाही! मराठेशाहीचा शूर-कर्तबगार पेशवा अगदी अकाली त्या चिंतामणीच्या पायी चिरनिद्राधीन झाला.
 
तांनापिहिनि पाजां : ‘पाऊस’खुणा Print E-mail

अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर, बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वाढत्या वयाबरोबर, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, प्रत्येक माणसातला निरागसपणा, कणाकणाने संपून जातो पण तरीही काही गोष्टी, कोणत्याही वयाच्या कोणत्याही मन:स्थितीतल्या व्यक्तीला क्षणभर का होईना, निरागस आनंदाचा अनुभव देतात- त्यापैकीच एक म्हणजे इंद्रधनुष्य! तानापिहिनीपाजा किंवा VIBGYOR हे शब्द उच्चारताक्षणीच, मन, बालपणात पोचलेले असते.
 
मुशाफिरी : मस्तानी तलाव Print E-mail

अभिजित बेल्हेकर, बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पुण्याजवळचा दिवे घाट ओलांडत सासवडला जाऊ लागलो, की डावीकडे दरीतील आखीव-रेखीव मस्तानी तलाव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात तर भोवतालच्या साऱ्या डोंगर-टेकडय़ा हिरव्यागार होतात आणि पाण्याने भरलेला हा तलाव अधिकच उठून दिसतो. या ओल्या दिवसात मुशाफिरीसाठी या दिवेघाटात जरूर वाट वाकडी करावी.
पुण्यापासून साधारण १७ किलोमीटरवर वडकी गाव.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 5 of 6