Trek इट
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Trek इट


ट्रेक डायरी Print E-mail

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
कास पुष्प पठारास भेट
साताऱ्याजवळील कासचे पुष्प पठार म्हणजे महाराष्ट्राचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’! या पावसाळी हंगामामध्ये इथे अनेक प्रजातींची लक्षावधी फुले उमलतात.

 
गिर्यारोहणासाठी महाराष्ट्राला ‘सहय़ाद्री’ची प्रेरणा Print E-mail

अभिजित बेल्हेकर - बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या वतीने नुकतीच ‘माऊंट एव्हरेस्ट’वरील एका माहितीपटाचे अनावरण झाले. या कार्यक्रमासाठी भारत आणि नेपाळमधील अनेक ज्येष्ठ गिर्यारोहक आले होते. यातील काहींशी या खेळ, छंदाविषयी साधलेला हा संवाद!
‘‘महाराष्ट्र हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला प्रदेश आहे. या सहय़ाद्रीच्या रांगांवर अनेक ऐतिहासिक गडकोटांनी ठाण मांडलेले आहे. त्यामधून छत्रपती शिवाजीमहाराजांचा ज्वलंत इतिहास इथे साकारला आहे. तेव्हा अशा या इतिहास-भूगोलाने भारलेल्या महाराष्ट्रात गिर्यारोहणासाठी तशी नैसर्गिकच प्रेरणा आहे.
 
‘पाऊस’खुणा Print E-mail

अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर - बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पाऊस या शब्दातली जादू आणि पावसाच्या अनुभवाची जादू, ज्याची त्यानेच अनुभवावी अशी असते. उन्हाच्या तापाने, हल्लक, सैरभैर झालेले मन, पावसाच्या शिडकाव्यानेच स्थिर होते. ओलावते. हळूहळू आसमंताला, मनाला ‘हिरवी झिंग’ चढत जाते आणि एक वेळ मात्र अशी येते, की
झडी लागून राहिल्या पावसाच्या
नसे ऊन्ह स्वप्नात दिसाच्या
सगळेकाही ठप्प! अविरत पाऊस, घनगर्द उदास आभाळ आणि हुरहुरणारे मन!
 
पावसात भटका, पण.. Print E-mail

बुधवार, ५ सप्टेंबर २०१२

*  वर्षांऋतू जेवढा लोभस, भटकण्यासाठी पाय खेचणारा तेवढाच परावलंबी, असुरक्षित.
* कुठलाही ट्रेक-सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची पूर्ण माहिती घ्यावी. अज्ञात ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक, माहितीपुस्तक घेऊनच बाहेर पडावे.
* पाऊस, ढग, वारा यामध्ये रस्ता चुकण्याचा, घसरण्याचा मोठा धोका असतो.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 6 of 6