केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेज
‘जेईई’च्या पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) प्रवेशासाठी या वर्षी पुन्हा एकदा ‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मांडवाखालून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या पहिल्या २० पर्सेटाइलमध्ये येण्याच्या बंधनातून मोकळीक देण्यात आली आहे. बारावीच्या २०१२ च्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र असेल.
 
शिक्षक घडविणाऱ्या संस्थाच शिक्षक व प्राचार्याविना Print E-mail

चौकशीसाठी टास्क फोर्स समितीची स्थापना
प्रतिनिधी, नागपूर

शिक्षक तयार करणाऱ्या संस्थाच शिक्षक आणि प्राचार्याविना काम करीत असून, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स कमिटी नेमण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले. महाविद्यालयात प्राचार्य असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.
 
ईबीसीची उत्पन्नमर्यादा साडेचार लाख ? Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या व्यावसायिक खासगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठीची (ईबीसी) उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांवरून साडेचार लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.

 
वाढता वाढता वाढे.. Print E-mail

शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२

मनीषा म्हणाली, ‘आज माझी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारी मत्रीण, सुजाता आली आहे. तीही बसेल गणितगप्पांमध्ये भाग घ्यायला.’
‘जरूर, आपण आज बिरबलाच्या गोष्टीने सुरुवात करू या का?’ मालतीबाईंचे बोलणे ऐकून मुले खूष झाली. ‘तरी आजी, तू कुठून तरी गणित आणशील याची खात्री आहे मला.’ नंदू म्हणाला.

 
‘जेईई, २०१३’साठी आजपासून नोंदणी Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या देशातील नामवंत अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्रवेशासाठी ग्राह्य़ धरल्या जाणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’साठीची (जेईई) ऑनलाईन अर्ज नोंदणी ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. १५ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येतील.

 
खामगाव नगरपालिकेच्या शाळांचा विद्यार्थी संख्येत ‘विक्रम’ Print E-mail

ज्योती तिरपुडे, नागपूर
महापालिकांच्या शाळांना उतरती कळा लागून शिक्षक अतिरिक्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर खामगावच्या नगरपालिकांच्या शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हजारच्यावर विद्यार्थी व प्रत्येक वर्गाच्या प्रत्येकी पाच तुकडय़ा विशेष आहेत.

 
शिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती थांबविण्याची मागणी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
सरळसेवा भरतीतून येणाऱ्या उमेदवारांना डावलून पदोन्नतीद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे केली आहे.

 
‘नीट’चे भवितव्य २२ नोव्हेंबरला ठरणार! Print E-mail

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रतिनिधी, मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
एमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मे, २०१३ला राष्ट्रीय पातळीवर होऊ घातलेल्या ‘नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या चाचणी परीक्षेचे भवितव्य २२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान ठरण्याची शक्यता आहे.

 
निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी यूजीसीचे प्रयत्न Print E-mail

प्रतिनिधी
पुणे, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
महिलांचा उच्च शिक्षणातील प्रशासकीय कामकाजातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यादृष्टीने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलली असून त्यासाठी यूजीसीने ‘कपॅसिटी बिल्डिंग फॉर वुमेन मॅनेजर्स इन हायर एज्युकेशन’ ही योजना तयार केली आहे.

 
समान लेखा संहिता लागू करण्यास काही विद्यापीठांचा नकार Print E-mail

शासन-विद्यापीठांत संघर्षांची चिन्हे
न.मा.जोशी, यवतमाळ, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात समान लेखा संहिता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी अघ्र्यापेक्षा जास्त विद्यापीठांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास नकारघंटाच वाजवली आहे.

 
राज्यातील १११४ ‘डीएड’ महाविद्यालयांची तपासणीं Print E-mail

अपात्रांची संलग्नता रद्द करणार
प्रतिनिधी , मुंबई - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
वादग्रस्त २९१ डीएड महाविद्यालयांपैकी केवळ ४४ महाविद्यालये न्या. जे. एस. वर्मा आयोगाच्या पाहणीत अभ्यासक्रम चालविण्यास पात्र ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व १,११४ अशासकीय डीएड महाविद्यालयांच्या कठोर तपासणीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

 
एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा Print E-mail

प्रतिनिधी, पुणे

कंपनी सेक्रेटरी (सीएस)चा ‘एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येणार असून, एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगळे पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सी.एस.चा अभ्यासक्रम फाउंडेशन, एक्झीक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कडून प्रोग्राम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 1 of 6

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो