केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

केजी टू कॉलेज
‘नेट’मध्ये मुंबई विभागातून ६०० उमेदवार पात्र Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘नेट’ या ज्युनिअर रिसर्च फेलोशीप आणि व्याख्याता पदासाठीच्या पात्रता परीक्षेत मुंबई विभागातील एकूण ६०० उमेदवारांची निवड झाली आहे.

 
‘जैवतंत्रज्ञानातील संधी’वर कार्यक्रम Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनविषयक करिअर संधीवर मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’च्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने  ९ आणि १० ऑक्टोबर या दिवशी ‘बायोनिक्स’ या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
‘एआयपीजी’ प्रवेश परीक्षा जानेवारीत घेण्याची मागणी Print E-mail

परीक्षेची तारीख ऐनवेळी जाहीर झाल्याने वैद्यक पदवीधर तणावात
प्रतिनिधी
अमरावती, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर यंदा वेगळेच संकट निर्माण झाले आहे. दरवर्षी जानेवारीत घेण्यात येणारी ‘ऑल इंडिया पी.जी. एन्ट्रन्स टेस्ट’ यावेळी दोन महिने आधी म्हणजे २३ नोव्हेंबरपासून होणार आहे. वैद्यकीय पदवीधर त्यामुळे तणावाखाली आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

 
पेपरफुटीवर प्रश्नसंचाचा पर्याय? Print E-mail

उपाय अव्यवहार्य असल्याचा प्राध्यापकांचा आक्षेप
प्रतिनिधी , मुंबई ,२८ सप्टेंबर २०१२
alt

पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी प्रश्नांचा किंवा प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्याचा उपाय सुचविला जात असला तरी तो व्यवहार्य नसल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक वर्गातून व्यक्त होत आहे. हा उपाय प्रश्नपत्रिका निर्मितीतील सर्जनशीलतेबरोबरच विद्यार्थ्यांमधील विश्लेषण करण्याच्या क्षमतेला मारक ठरेल, अशी भीती प्राध्यापकांना आहे.
परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारणा सुचविण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने प्रश्नांचा किंवा प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्याची सूचना केली आहे.
 
‘एमपीएससी’ अभ्यासक्रमातील बदलाने ‘यूपीएससी’त महाराष्ट्राचा टक्का वाढणार ! Print E-mail

अविनाश पाटील , नाशिक
alt

प्रश्नपत्रिकांमधील त्रुटींसह सदैव विविध कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या पूर्व परीक्षा पध्दतीत व अभ्यासक्रमात केलेला बदल विद्यार्थ्यांच्या हितावह आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाशी सूसंगत असे हे बदल असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आता केंद्रीय आयोगाच्या परीक्षेचेही विशेष भय राहणार नाही. या बदलामुळे यूपीएससी स्पर्धा परीक्षांमधील गुणवंतांमध्ये महाराष्ट्राचा टक्का निश्चितच वाढू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शकांनी अभ्यासक्रमातील बदलाचे स्वागत केले आहे.
 
गमतीची कोडी.. Print E-mail

२८ सप्टेंबर २०१२
भाग २

‘‘आज ते मुलांच्या वयांचं कोडं सोडवायचं ना?’’ शीतलने मालतीबाई आल्याबरोबर विचारलं. ‘‘हो तर, आठवतो ना त्याचा तपशील?’’ बाईंच्या प्रश्नाला उत्तर देत सतीश म्हणाला, ‘‘तीन मुलांची वयं ओळखायची आहेत, त्यांचा गुणाकार त्यांच्या घराच्या क्रमांकाएवढा तर त्यांची बेरीज समोरच्या घराच्या क्रमांकाएवढी आहे, पण ही माहिती पुरेशी नाही, असं तो विक्रेता म्हणाला, ते मुलांच्या आईने मान्य करून आणखी थोडी माहिती दिली की सर्वात मोठी मुलगी बुद्धिबळ चांगलं खेळते.’’
 
महम्मद रफींबद्दल लताजींनी केलेली वक्तव्ये हा केवळ ‘पब्लिसिटी स्टण्ट’- शाहीद रफी Print E-mail

योग्य पुरावे सादर न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

पी.टी.आय., मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
माझे पिताश्री महंमद रफी यांच्याबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच आणि असुरक्षिततेच्या भावनेतून अनुचित वक्तव्ये केली आहेत. लताजींनी आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्या सांगत असलेले पत्र सादर करावे अन्यथा मला त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचाच विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी बुधवारी दिला.
 
‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ मध्ये रंगणार ‘बायोनिक्स’ Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनविषयक करिअर संधीवर मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’च्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘बायोनिक्स’ या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० ऑक्टोबरला हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य फादर मस्कारेन्हास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर लाइफ टेक्नॉलॉजीतील संशोधक प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत खडके हे ‘बायोटेक्नॉलॉजीतील वर्तमानकालीन ट्रेन्ड’ या विषयावर व्याख्यान देतील.
 
गोयंका महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
अकोल्याच्या जमनालाल गोयंका या खासगी दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या ९५ विद्यार्थ्यांचे अन्य खासगी महाविद्यालयात अद्याप स्थलांतर न झाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अधांतरीच आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 6 of 6

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो