केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजराज्यातील १११४ ‘डीएड’ महाविद्यालयांची तपासणीं Print E-mail

अपात्रांची संलग्नता रद्द करणार
प्रतिनिधी , मुंबई - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
वादग्रस्त २९१ डीएड महाविद्यालयांपैकी केवळ ४४ महाविद्यालये न्या. जे. एस. वर्मा आयोगाच्या पाहणीत अभ्यासक्रम चालविण्यास पात्र ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व १,११४ अशासकीय डीएड महाविद्यालयांच्या कठोर तपासणीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

 
एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा Print E-mail

प्रतिनिधी, पुणे

कंपनी सेक्रेटरी (सीएस)चा ‘एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येणार असून, एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगळे पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सी.एस.चा अभ्यासक्रम फाउंडेशन, एक्झीक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कडून प्रोग्राम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते.
 
दुर्मीळ वनस्पतींची वासलात अन् पैशाचे झाड! Print E-mail

नागपूर विद्यापीठाचा गैरव्यवहार
प्रतिनिधी, नागपूर

विद्यापीठाच्या संशोधनात्मक विकासासाठी स्वत: मेहनत घ्यायची नाही आणि इतरांनी घेतलेली मेहनतही फलद्रुप होऊ द्यायची नाही, अशी दळभद्री मानसिकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची असल्यानेच ‘अतिदुर्मीळ वनस्पती उद्याना’ची वासलात लावलीच शिवाय लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचे सिद्ध होते आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे जगातील अतिदुर्मीळ वनस्पतींपैकी एक असलेल्या ‘फ्रेरेक इंडिका’कडे दुर्लक्ष करून विद्यापीठाने जैव-विविधता केवळ कागदावर साकारली.
 
संस्थाचालकांची सरकारी पैशांनी ‘समाजसेवा’ थांबवा Print E-mail

उमाकांत देशपांडे, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२

सरकार प्रत्येक गावात पुरेशा शाळा उघडून त्याचे व्यवस्थापन सांभाळू शकत नाही, यासाठी सेवाव्रती संस्थांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शासकीय अनुदान सुरू झाले. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचा आणि अन्य खर्चाचा भार सरकारने उचलला. पण गेल्या १०-१५ वर्षांतील परिस्थिती काय झाली आहे? समाजसेवेचे व्रत कुठे गेले?
 
चिरंतन शिक्षण : आदिवासी भागातील निसर्गशाळा Print E-mail

सुप्रिया सुधीर वागळे, रविवार, ४ नोव्हेंबर  २०१२

श्री जयेश्वर विद्यामंदिर ही माध्यमिक शाळा, ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार तालुक्यातील डेंगाची भेट या आदिवासी गावात आहे. या भागात पूर्वी शिक्षणाचा अभावच होता. शेती हा एकच व्यवसाय व त्यातही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असणारी. जमीनही खडकाळ-डोंगराळ त्यामुळे त्यातून येणारे उत्पन्न अगदीच तुटपुंजे असे. पर्यायाने दिवाळीनंतर बऱ्याच प्रमाणात आदिवासी कुटुंबे बाहेरगावी कामासाठी निघून जात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 14