केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजचिरंतन शिक्षण : शिंदेवाडीची वैशिष्टय़पूर्ण शाळा Print E-mail

प्रा. हेमा गंगातीरकर, रविवार, ४ नोव्हेंबर  २०१२

कोल्हापूर जिल्ह्य़ातील भुदरगड तालुक्यातील गारगोटीच्या पूर्वेस दोन किलोमीटर शिंदेवाडीची प्राथमिक शाळा आहे. पट ७१ आणि शिक्षक दोन. शाळेला स्वत:ची इमारत. स्थापना १९५९ ची.  स्वच्छतागृहाची सोय, भरपूर प्रकाश. समोर मोकळे मैदान असणारी ग्रामीण शाळा. पण या शाळेचा नावलौकिक, कीर्ती, गुणवत्तापूर्ण उपक्रम, शिक्षकांची धडपड यामुळे जिल्ह्य़ाच्या कक्षा ओलांडून सर्वदूर पसरली आहे.
 
‘अनुदानित संस्थांमधील विनाअनुदानित तुकडय़ांचे लवकरात लवकर मूल्यांकन करा’ Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

राज्यातील अनुदानित शाळांमधील कायम विनाअनुदानित तत्त्वावरील तुकडय़ांचा ‘कायम’ शब्द वगळण्याचा निर्णय होऊनही केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधात शाळांना वेळीच आदेश न दिल्याने कित्येक शाळा यापासून वंचित राहिल्या आहेत. सरकारने राज्यातील अनुदानित शाळांमधील मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित तुकडय़ांचा ‘कायम’ शब्द वगळण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
 
३४८ बेकायदा नर्सिग संस्था बंद करणार? Print E-mail

राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

रेश्मा शिवडेकर, मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
‘इंडियन नर्सिग कौन्सिल’ची मान्यता नसलेल्या राज्यातील ३४८ बेकायदा नर्सिग संस्था बंद करण्याचे सूतोवाच राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केल्याने या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या १२,१७८ विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
आलेख .. अनेक प्रकार Print E-mail

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

‘गणितगप्पा’च्या या बठकीला महेशचा आतेभाऊ हरी आला होता. त्याची मनीषाने ओळख करून दिली. मालतीबाई मुलांना आणि मनीषाला गणिताच्या प्रकारांची ओळख करून देतात, त्यांना गणिताची भीती न वाटता गोडी वाटावी असा प्रयत्न करतात हे ऐकून तोही गप्पांमध्ये भाग घ्यायला बसला.
‘मी आणि महेश लहान असताना बरोबर खूप खेळत होतो. त्याचं गणित पक्कं होतं, तर मला गणिताची भीती असायची. त्यामुळे मी काही त्याच्या सारखा इंजिनीअर झालो नाही, मी रसायनशास्त्राचा किंवा केमिस्ट्रीचा अभ्यास केला.’
 
काँग्रेस-राष्ट्रवादीत वैद्यकीय महाविद्यालयांचे वाटप Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात केवळ सत्तेचेच वाटप होत नाही तर शिक्षण संस्थाही आपापसात वाटून घेतल्या जात आहेत. आता नव्या तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्य़ात दोन महाविद्यालये व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका यांच्यानंतर राज्यात राजकारण्यांचा शिक्षण संस्था हा सर्वात मोठा सहउद्योग सुरू झाला आहे. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे तर, हा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 14