केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजकुलगुरूंच्या निवृत्तीच्या ऐन तोंडावर घोटाळ्यांची जंत्री कुलपती कार्यालयात Print E-mail

रामटेकचे संस्कृत विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधी, नागपूर
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांना निवृत्त होण्यास जेमतेम दोन दिवसांचा अवधी उरला असताना विद्यापीठाच्या विविध घोटाळ्यांची जंत्रीच कुलपती कार्यालयाला सादर करण्यात आली आहे. सोबतच चांदे यांनी केलेली शासनाची, राजभवनाची आणि समाजाची फसवणूक केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ंमनमानीविरोधात बेमुदत उपोषण Print E-mail

१ नोव्हेंबरपासून विद्यार्थी-पालक बसणार उपोषणाला
प्रतिनिधी , मुंबई - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी गैर आणि मनमानी पद्धतीने केलेल्या प्रवेशांच्या निषेधार्थ विद्यार्थी आणि पालकांनी १ नोव्हेंबपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या पालक संघटनेच्या नेतृत्त्वाखाली २८ ऑक्टोबरला झालेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बेकायदा प्रवेश करणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात विद्यार्थी-पालक गेले दोन महिने ‘प्रवेश नियंत्रण समिती’कडे तक्रारी दाखल करीत आहेत. मात्र, या तक्रारींची तड लावण्यात समिती समितीला यश आलेले नाही.
 
शाळा-महाविद्यालयांच्या वेतनेतर अनुदानास वित्त विभागाचा विरोध Print E-mail

आज मंत्रिमंडळात निर्णय अपेक्षित
खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावास वित्त विभागाने कडाडून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर अशाप्रकारचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापेक्षा शिक्षणसंस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी परिमाणकारक उपाययोजना करा, असा उपदेशही शिक्षण विभागास केला आहे. मात्र त्यानंतरही हा प्रस्ताव उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यात कोणता निर्णय होतो याकडे हजारो शिक्षणसंस्थाचालकांचे लक्ष लागले आहे.
 
पाच महिने झाले तरी ‘बीएबीएड’च्या ४९ विद्यार्थिनींचे निकाल नाही Print E-mail

निकाल जाहीर करण्यास ‘एसएनडीटी’ची टाळाटाळ
रेश्मा शिवडेकर , मुंबई - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
आठवडय़ाभरात निर्णय
संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यानंतर या आठवडय़ाभरात निकाल जाहीर करू, असा खुलासा एसएनडीटी विद्यापीठातर्फे करण्यात आला.
‘विलेपार्ले महिला संघा’च्या ‘लायन्स जुहू नंदलाल जालान महिला महाविद्यालया’तील ‘बीएबीएड’ अभ्यासक्रमाच्या ४९ विद्यार्थिनींचे निकाल कोणतेही कारण नसताना एसएनडीटी विद्यापीठाने अडवून धरले आहेत.

 
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या दूरचित्रवाणी वाहिनीचे पुणे विद्यापीठात केंद्र Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पूर्णवेळ शैक्षणिक वाहिनी सुरू करण्यात येणार असून त्याचे सांस्कृतिक आणि ललित कला अभ्यासक्रमाचे केंद्र पुणे विद्यापीठात करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 14