केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजआयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी डॉक्टरांचे भवितव्य काय? Print E-mail

डॉ. सुरेश कुमार, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

दरवर्षी एकटय़ा महाराष्ट्रात आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानीला अंदाजे सात हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यांच्या अभ्यासक्रमात मोठय़ा हुशारीने अ‍ॅलोपॅथिक विषय समाविष्ट केले जातात व विद्यार्थ्यांना अधिकृतपणे अ‍ॅलोपॅथीची पॅ्रक्टिस करता येईल, असे संकेत दिले जातात. परंतु, न्यायालयाचा निकाल विपरीत लागतो तेव्हा आपण तोंडघशी पडल्याची जाणीव होते. म्हणूनच विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार नाही याची स्पष्ट कल्पना दिली म्हणजे प्रवेश घेणारा विद्यार्थी सावधपणे निर्णय घेईल.
 
भारतीय संस्कृती, वर्तमान यांचा मिलाप Print E-mail

सुहास कोंडवे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

नानाजी देशमुख यांच्या कल्पनेतून ऊसतोड कामगारांच्या सर्वागीण विकासासाठी १९८६ साली बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यात ‘सोनदरा ‘गुरुकुलम डोमरी प्रकल्प’ सुरू करण्यात आला. प्राचीन भारतीय संस्कृती आणि वर्तमान व्यवस्था यांचा सुंदर समन्वय या निवासी गुरुकुलच्या रूपाने पाहायला मिळतो..
सेवाभावी कार्यकर्त्यांच्या समर्पणातून व समाजाच्या सहभागातून गुरुकुलचे काम चालते. विद्यार्थी-शिक्षकांचे अखंड सहजीवन हे गुरुकुलाचे वैशिष्टय़.

 
चिरंतन शिक्षण : ‘वाचनसंस्कारा’चा अनोखा वस्तुपाठ Print E-mail

शिवाजी आंबुलगेकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

आपल्या भारतीय परंपरेत श्रावण महिन्याला विशेष स्थान आहे. निसर्ग या दिवसात बहरतो. रात्रीच्या वेळी जेवणखाण झालं की मंदिरातून पोथ्या-पुराणं लावली जातात. त्यात रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरिविजय, शिवलीलामृत अशा लोकप्रिय ग्रंथांना मोठं स्थान असतं. पण, वाचनसंस्काराची ही समृद्ध परंपरा तंत्रज्ञानयुगात मनोरंजनाच्या सवंग प्रकारांना लुप्त होत चालली आहे.
 
पिता-पुत्राच्या भांडणात विद्यार्थी टांगणीवर! Print E-mail

रेश्मा शिवडेकर , मुंबई - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

डोंबिवलीतील जुन्या ‘समर्थ समाज’ या शिक्षणसंस्थेवर आपलाच वरचष्मा राहावा यासाठी शिवाजीराव जोंधळे आणि समीर जोंधळे या पितापुत्रांमध्ये जुंपलेल्या भांडणाचा नाहक मनस्ताप संस्थेच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी संस्थाचलित ‘एस. एच. जोंधळे पॉलिटेक्निक’मध्ये मेकॅनिकल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मान्यतेची फाईलच अडवून ठेवली आहे.
 
जोंधळे पॉलिटेक्निकमधील प्रवेशाच्या वादावर आठवडाभरात निर्णय Print E-mail

तंत्रशिक्षण संचालकांची माहिती
प्रतिनिधी, मुंबई
डोंबिवलीतील जोंधळे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांच्या मान्यतेवरून उद्भवलेल्या वादावर कायदेशीर सल्ला घेऊन आठवडाभरात योग्य तो निर्णय घेऊ, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. जोंधळे पॉलिटेक्निक ज्या ‘समर्थ समाज’ संस्थेतर्फे चालवले जाते, त्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे आणि त्यांचे पुत्र सागर जोंधळे यांचे आपापसात पटत नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 14