केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे Print E-mail

* पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये तयार होणार
* अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे प्रयोजन
पीटीआय, नवी दिल्ली
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिकाधिक आधुनिक व्हावी यासाठी केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र व राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधीकरण (एनडीएमए) यांची मदत घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या दोन्ही संस्था केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाबरोबर काम करत असून पुढील वर्षांच्या सप्टेंबपर्यंत त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही तत्त्वे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे प्रयोजन आहे.

 
कंपास व पट्टी : आणखी करामती Print E-mail

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

नंतरच्या भेटीत हर्षां आणि नंदू कंपास व पट्टी यांच्या मदतीने काढलेल्या व रंगवलेल्या आकृत्या घेऊन आले होते. एकच मध्यबिंदू घेऊन काढलेली वर्तुळे, एका वर्तुळात सहा समान पाकळ्या असलेले फूल, लाल, निळ्या व पिवळ्या रंगांची एकमेकांना छेदणारी वर्तुळे व त्यांच्या छेदन भागात भरलेले जांभळा, हिरवा व केशरी हे रंग, अशी व आणखीही अनेक चित्रं होती. त्यांना शाबासकी मिळाली. अशोकने एका रेषाखंडाचे तीन, पाच किंवा कितीही समान भाग करण्याची रीत दाखवली होती. ती आकृती अशी होती.
 
‘नीट’बाबतच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी न्यायालयात! Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई ,२४ ऑक्टोबर २०१२
alt

सर्वच वैद्यकीय पदवी महाविद्यालयांसाठी एक प्रवेश परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) घेतलेल्या निर्णयाला आणि त्याला राज्य सरकारने नुकत्याच दिलेल्या मान्यतेला बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारतीय वैद्यक परिषदेला सोमवारी नोटीस बजावली.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी दाखल दोन्ही स्वतंत्र याचिकांवर सुनावणी झाली. याचिकादारांच्या वतीने अ‍ॅड्. आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड्. संजीव गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला.
 
शिक्षणाधिकारी पदाच्या ‘सरळसेवा’ भरतीचा ‘वाकडा’ मार्ग! Print E-mail

रेश्मा शिवडेकर , मुंबई
alt

‘शिक्षणाधिकारी’ पदाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्यांना डावलून पदोन्नतीने आपली या पदी वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिक्षण विभागातील जुन्या अधिकाऱ्यांमुळे सुमारे २५०हून अधिक ताज्या दमाच्या व तरुण उमेदवारांच्या तोंडात येऊ घातलेला घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण १७१ पदे आहेत. त्यापैकी ८५ पदे ही सरळसेवा भरतीने व ८६ पदे पदोन्नतीने भरली जातात. १९९४ नंतर एकदाही सरळसेवा भरतीने पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली नाही.
 
चिरंतन शिक्षण : उपक्रमांचे माहेर Print E-mail

दादासाहेब दांडेकर विद्यालय, भिवंडी जि. ठाणे.
सुनंदा सपकाळे, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
सहशिक्षिका भिवंडी
‘द्यावं लागतं ते शिक्षण, टिपले जातात ते संस्कार’ आणि अशा संस्कारांची रुजवण भिवंडीच्या दादासाहेब दांडेकर विद्यालयात केली जाते. विद्यालयात अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वच शिक्षक उत्साही आनंदी आहेत. नवागतांचे स्वागत- इयत्ता १लीतील मुलांसाठी गाणी, गोष्टी, भेटवस्तू, खाऊ देऊन, वर्ग सजावट करून, नवीन विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी म्हणून हा उपक्रम राबवला जातो.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 14