केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजमाझी शाळा, आदर्श शाळा Print E-mail

डॉ. कृष्णा भवारी, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
साहाय्यक शिक्षक,

सुशीलाबाई वीरकर हायस्कूल, पुणे
सुप्रसिद्ध ‘वीरकर डिक्शनरी’कार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कृ. भ. तथा तात्यासाहेब वीरकर यांनी १९४३ साली आदर्श शिक्षण मंडळीची मुहूर्तमेढ रोवली. याच संस्थेची सुशीलाबाई वीरकर हायस्कूल ही शाळा..
पुणे शहरातील शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता यांच्या मध्यभागी या शाळेची तीन मजली इमारत वसली आहे. शाळेत प्रामुख्याने कष्टकरी, मोलमजुरी करणारे, मंडई परिसरात छोटे व्यवसाय करणारे व विडी व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले येतात. शाळेत पालकसभा असेल तर उपस्थिती जेमतेमच असते.
 
कंपास व पट्टी.. : भाग १ Print E-mail

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

‘आज जास्त आकडेमोड किंवा समीकरण वगरे न मांडता काहीतरी करूया का?’ नंदूने सुरुवातीलाच विचारले.
‘का बरं? आता तुझे पाढे पाठ आहेत, शाळेतली गणितं येतात, मार्कदेखील चांगले आहेत ना?’ मालतीबाईंनी विचारले.
‘हो, माझं गणित चांगलंच आहे, पण आजी, तू काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग शिकवतेस ना, ते मला जास्त आवडतं.’ नंदूचं सर्टिफिकेट ऐकून बाई हसल्या. त्या म्हणाल्या, ‘आज आपण कंपास आणि पट्टी वापरून काय करता येतं ते पाहू या.’
 
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र समिती Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
‘‘महाराष्ट्र व्होकेशनल एज्युकेशन कमिटी’ विधेयकाला या आठवडय़ात कॅबिनेटची मान्यता मिळण्याची शक्यता असून या विधेयकानुसार राज्यातील व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे,’’ असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 
शंभर कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांना आता शिक्षण क्षेत्रात मुक्त प्रवेश Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
उद्योग क्षेत्र आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये असलेली दरी भरून काढण्यासाठी आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पावले उचलली असून सलग तीन वर्षे शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगांना शिक्षण संस्था काढण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय ‘एआयसीटीई’ ने घेतला आहे.

 
मुंबई पालिकेच्या शाळांचे भवितव्य नगरसेवकांच्या हाती Print E-mail

मोहन कांदळगावकर, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२

सेवानिवृत्त शिक्षक आणि माजी नगरसेवक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या नावाखाली सेना-भाजप युतीने महापालिकेच्या प्राथमिक शाळा खासगी संस्थाचालकांना दत्तक देण्याचे ठरविले आहे. मात्र या निर्णयामुळे पालिकेच्या शाळांवर खासगी संस्थांचे नियंत्रण प्रस्थापित होईल आणि त्यामुळे मुंबईतील कष्टकऱ्यांची गोरगरीब मुले मोफत शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 14