केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजचिरंतन शिक्षण : कानाने बहिरा, मुका परि नाही.. Print E-mail

डॉ. विजया वाड, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

‘कानाने बहिरा, मुका परि नाही’ असे एक गीत दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी सतत वाजे. त्यामुळे जनजागृतीस फार मोठी मदत होई. ते मूल बहिरे आहे म्हणून बोलत नाही. त्याला ऐकण्यासाठी बाहेरून मदत करा, ते बोलू लागेल.
 
पुन्हा समीकरणे.. Print E-mail

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

आज अशोक एक कोडं घेऊन आला होता. सगळे उत्सुकतेने ऐकू लागले. ‘‘दोन मित्र होते, एक आजारातून उठला होता, तर दुसरा नेहमी फिरायला जाणारा, व्यायाम करणारा होता.’’
बाई म्हणाल्या, ‘‘आपण त्यांना नावं देऊया का? म्हणजे जरा सोपं होईल.’’
‘‘आजारातून उठलेला सोहन आणि त्याचा मित्र मोहन!’’ हर्षांनं नावं देऊन टाकली.
‘‘ठीक आहे. सोहनला डॉक्टरांनी रोज थोडं फिरायला सांगितलं होतं, मग त्याच्या मित्रांनी ठरवलं की, सकाळी सात वाजता मोहन त्याच्या घरून सोहनच्या घराकडे जायला निघेल, तर सोहन त्यानंतर पंधरा मिनिटांनी मोहनकडे जायला निघेल. ते दोघे वाटेत भेटले, की दोघं सोहनच्या घरी येऊन कॉफी पितील, मग मोहन आपल्या घरी परतेल.’’
 
भ्रममय वास्तववाद मांडणारा लेखक Print E-mail

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

मो यांची जगाला परिचित असलेली साहित्यकृती म्हणजे ‘रेड सोरघम.’ १९८७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीचे कथानक एका लहानशा खेडय़ात घडते. प्रेमकथा आणि शेतमजुरांचा जीवनसंघर्ष यांचे चित्रण जपानविरोधी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आले आहे. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ज्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले त्याची अनुभूती त्यातून मिळते. या कादंबरीवर काढण्यात आलेल्या याच नावाच्या चित्रपटाला १९८८च्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे मो यांचे नाव चीनबाहेर पोचले होते. त्यांच्या साहित्याने चीनच्या पारंपरिक साहित्यापासून आणि मौखिक परंपरेपासून फारकत घेतलेली दिसते.  
 
उलगडले पेशींच्या अकलेचे कोडे Print E-mail

गुरूवार, ११ ऑक्टोबर २०१२
रॉबर्ट लेफकोवित्झ

लेफकोवित्झ यांचा जन्म अमेरिकेत न्यूयॉर्क येथे १९४३ मध्ये झाला. १९६६मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम.डी. पदवी मिळवली. हॉवर्ड हय़ुजेस मेडिकल इन्स्टिटय़ूट येथे ते संशोधन करतात. डय़ुरहॅम येथील डय़ुक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथे ते जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
 
भौतिकशास्त्राचा 'नोबेल' मार्ग Print E-mail

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

सर्ज हॅरोशे
फ्रान्सचे नागरिक. मोरोक्कोतील कॅसाब्लांका येथे १९४४  साली जन्म झाला. पॅरिसच्या मारी क्युरी विद्यापीठातून ‘विद्यावाचस्पती’ पदवी. फ्रान्सच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत.
सर्ज हॅरोशे यांचे संशोधन
हॅरोशे यांनी पुंज भौतिकीची रहस्ये उलगडण्यासाठी वेगळ्या पद्धती वापरल्या. त्यांनी पॅरिस येथील प्रयोगशाळेत सूक्ष्मलहरी प्रकाशकण हे दोन आरशांच्या दरम्यान अगदी छोटय़ा खोबणीत पुढे-मागे होतील अशी व्यवस्था केली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 14